अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती विभागीय मेळावा पुणे येथे ,राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीपबाबा पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन

0
70

भारत पवार : मुख्य संपादक : महाराष्ट्र न्यूज : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्त करण्यात येत असून इच्छुकांनी संपर्क करावा तसेच जाहिरात आणि बातम्या साठी संपर्क : मो.9158417131

पुणे : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : पुणे येथे १ डिसेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रातील विभागीय मेळावा आयोजित केला असून मेळाव्यास सर्वींनी मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन समीर जमादार प्रदेश अध्यक्ष संघटनात्मक बांधणी विभाग ,सना ताई शेख प्रदेश अध्यक्ष युवती विभाग आणि सर्व टीम ने केले आहे.

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती च्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील युवक विभागातील पदाधिकार्यांचा मेळावा दिनांक 1 डिसेंबर 2022 रोजी “राष्ट्रीय कार्याध्यक्ष युवक विभाग मा श्री बाबुराव क्षेत्रे पाटील” यांच्या अध्यक्ष खाली व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष युवक विभाग अकबर शिकलकर यांच्या संयोजना खाली पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री प्रदीप बाबा खंडापूरकर हे एका नव्या आंदोलनाची घोषणा करणार आहेत

तसेच या मेळाव्यात “राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर” “बाबा यांचा वाढदिवस साजरा” करण्यात येणार आहे

मेळाव्यात राष्ट्रीय उपाध्यक्ष सलीम भाई शेख, राष्ट्रीय उपाध्यक्षा शोभाताई बल्लाळ, प्रदेश अध्यक्ष ब्रीक्स मानव अधिकार मिशन सुमीत दोरगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. मेळाव्यास
पुणे,सोलापूर,सांगली,कोल्हापूर,सातारा येथील पदाधिकार्यांनी शरदचंद्र पवार सभागृह येथे 1 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता उपस्थित रहावेअसे अवाहन जिल्हाध्यक्ष सचिन जी खंडागळे कामगार जिल्हाध्यक्ष भिमाजी जमादार पुणे शहराध्यक्ष मुन्ना पटेल कामगार पुणे शहराध्यक्ष राहुल बोराडे वाहतूक विभाग अध्यक्ष अमर जगताप उपाध्यक्ष अमोल जाधव पुणे शहर उपाध्यक्ष सागर जाधव पर्वती मतदार संघ राजेश मिस्कीन पुणे जिल्हा उपाध्यक्ष विनोद बनसोडे पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष नितीन सुरगुडे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष प्रकाश जाधव पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष सिद्धू वाली दौंड तालुका अध्यक्ष योगेश माने दौंड तालुका उपाध्यक्ष बाबा गाढवे दौंड तालुका कार्याध्यक्ष संतोष पवार बारामती तालुकाध्यक्ष खोमणे पाटील शिरूर तालुका अध्यक्ष योगेश जी भोसले व सर्व टीम आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here