काळया टोपी खालचा भरकटलेला भेजा

0
55

भारत पवार : मुख्य संपादक :  १ लाख ४९९१ + वाचक संख्या असलेल्या  ” महाराष्ट्र न्यूज ” वेब चॅनल साठी राज्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत असून इच्छुकांनी संपर्क करावा तसेच जाहिराती आणि परिसरातील बातम्या साठी संपर्क : मो.9158417131
पुणे : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क :   शिवश्री संतोषबादाडे :

राज्यपाल कोशारी पहिल्यांदा जेव्हा शिवछत्रपतींचा व महात्मा फुले आणि सावित्रीमाई यांचा अपमान केला तेव्हा आपण दुर्लक्ष केले तेव्हाच जर यांना दणका दिला असता तर आज त्यांची हिम्मत झाली नसती. आणि वारंवार कोणीही सोम्या गोम्या उठतोय आणि शिवछत्रपतींबद्दल कोणाशीही तुलना करून त्यांच्या इतिहासाची तोडफोड करून त्यांचा अपमान करण्याची संधी सोडत नाही. महामहीम राज्यपाल कोशारी आपण जी महापुरुषांच्या विषयी बेताल वक्तव्य करीत आहात. आपल्याला माहित नाही की, महाराष्ट्रातल्या मातीतल्या पोटी जन्मलेला नवजात बालकाच्या हृदयावर “शिवराय” हे नाव कोरुन जन्माला येतोय. शिवछत्रपती आमचे आदर्श कालही होते आजही आहेत आणि भविष्यातही राहतील.. छत्रपती शिवराय हे आमचे प्रेरणा स्त्रोत आहेत. कोशारी आपल्याला या मातीचा इतिहास कळला नाही, आपल्या सारख्यांना इथली माती कळली नाही आणि या मातीतील जनताही कळली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या नादान कार्ट्यांच्या आडून चालवलेली शिवछत्रपती व महापुरुषांची बदनामी थांबवावी, अन्यथा तुमच्या प्रत्येक कार्यालयावर आम्ही धडकू. मुळावरच घाव घालावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी रोखयची असेल तर त्याच्या मास्टरमाईंड संघाच्या विरोधात लढा द्या.. त्यांच्याकडे कित्येक पुरंदरे होते आहेत, लिंबुटीबूला टार्गेट केले तर ते नवीन उभा करतील.संघ एकच आहे त्याला टार्गेटवर ठेवा. सर्व बहुजन महापुरुषांची बदनामी थांबेल. यांचं हिंदूत्व म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून केवळ ब्राह्मण्यरक्षण आहे. अन्यथा सावरकरांसाठी छाती पिटणारे हिंदूवीर छत्रपती शिवरायांसाठी तोंड लपवून बसले नसते.आणि आईला मारणारा परशुराम, माफिमागणारा सावरकर, लग्नातून पळून जाणारा रामदास, आतंकवादी नथुराम हे ज्यांचे आदर्श आहेत त्यांना छत्रपती शिवरायांचे मोठेपण कसे पाहवेल.?सगळा बामण समाज सावरकरांसाठी एकटवतो पण सर्वात मोठा मराठा समाज शिव छत्रपतीसाठी कधीही एक होत नाही. हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे. मराठे शंढ झाले म्हणून तर हे साडेतीन टक्केवाले वारंवार शिवछत्रपती ची बदनामी करतात…

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका अपमानास्पद उल्लेख केला तरी आता स्वतःला कट्टर शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी समजणारे लोकांच्यास्टेट्स वर साधा विरोधाचा एक शब्द ही नाही, आणि कुठे निषेध हि केला नाही आता कुठं मेलं रे तुमचं शिवप्रेम. छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन मतांचा जोगवा मागणारे सर्वपक्षीय राजकीय गोंधळी नेमके छत्रपती शिवरायांच्या बदनामी वेळी कुठे गायब होतात.. ज्यांनी रक्ताच पाणी करून रयतेच्या रक्षणासाठी शिवस्वराज्य निर्माण केले त्यांच्या विषयी बोलताना तोंड सांभाळून बोलले पाहिजे. मुळात आपले मराठा ओबीसी बहूजन कुणबी अर्धवट ज्ञानी आहेत, मग राज्यपाल का नको. ते रामदासी बैठकीला जाणारे व संघात काम करणारे आता तरी जागे होतील का? छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल चुकीचे वक्तव्य करणारा आणि चूकीचा इतिहास सांगणारा कोणीही असो, शिवद्रोहीचं आहे. मराठा ओबीसी कुणबी बहूजनांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जोपासलेला दिसत नाही त्याचे हे सर्व परीणाम आहेत शिवछत्रपतींचा वारसा जपणाऱ्या मोजक्या लोकांचे शिवआभार…

छत्रपती शिवराय तुमच्या इतिहासावर जोरजोरात भाषणं करायची आणि मानधन घ्यायचं. गडांवर जायचं आणि जोरात राजे राजे ओरडून व्हिडीओ काढायचे, फोटो काढायचे आणि सोशल मीडियाला टाकायचे. आता आम्ही तुमच्या इतिहासाचा मांडलेला व्यवसायच म्हणावा लागेल ना राजे. तुमच्या नावावर हजारो ढोलताशापथक निघाले. डोळ्यावर गॉगल, कपाळावर चंद्रकोर लावून, नटखा पटखा करून, आम्ही राजमुद्रा गळा काढून म्हणतो. पण तुमची वारंवार बदनामी होऊनही आवाज उठवायला एकही पथक रस्तावर उतरत नाही. तुमच्यावर शाहिरी जलसे पोवाडे गायल्या जातात पण एकही शाहीर विद्रोह करायला तयार नाही. तुमच्यावर कविता, लेखक लिहून साहित्यिकांनी मोठमोठे पुरस्कार घेतले पण राजे तुमची विटंबना झाल्यावर एकही साहित्यिक बेधडकपणे बोलायला तयार नाही. तुम्ही मतदानाच्या खूप कामात येता म्हणून राजकीय नेतेसुदध तुम्हांला फक्त निवडणुकीपूरत बाहेर काढतात. आणि नावासमोर शिवकन्या, शिवभक्त, शिवव्याख्याते लावून आम्ही तुमचा पराक्रम सोयीनुसार स्वतःच्या रुबाबासाठी वापरून घेतलाय. तुम्हांला कोणी हिंदूधर्मरक्षक म्हणत तर कुणी बहुजन प्रतिपालक म्हणत. मात्र तुमच्या ‘शिवाजी’ या एकमेव नावाने आज प्रत्येक जाती धर्मातला माणूस तुम्ही स्फूर्तीच्या माध्यमातून जगवत आहात. छत्रपती शिवाजी महाराज कोण? हे अख्या जगाला सांगण्याची आवश्यकता नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे एका जातीचे नव्हते?त्यांची खरी जात ही शौर्याची होती, हे कोणीही नाकारू शकत नाही आणि म्हणून ज्या मानवाचे कर्म शौर्याचे त्या मानवतेचा इतिहास हा कोणीही पूसू किंवा नष्ट करू शकत नाही.छत्रपती शिवाजी महाराज की..असं कोणी म्हटले कि लहानमोठ्या, अठरापगड जातीच्या महाराष्ट्रीय माणसाच्या मुखातून आपोआपच “जय” हे शब्द बाहेर पडतात. छत्रपती शिवाजी महाराज हे पुढच्या पिढीला शिकवावे लागत नाहीत, त्यांच्या विषयी कोणी काही बोलला तर आपोआपच रक्त सळसळायला लागते. इतिहास हा जशा भूतकाळ असतो तसा तो वर्तमान आणि भविष्य काळ सुद्धा असतो आणि म्हणूनच, विश्वरत्न भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, “जो इतिहास वाचत नाही, तो इतिहास सुद्धा घडवू शकत नाही.” अर्थात, इतिहास ही जशी साक्ष असते, त्या प्रमाणेच इतिहास हा आदर्श सुद्धा असतो..

काही कुणबी मराठा बहूजन बांधवांना माझा राग येईल परखड लिहल्याबद्दल. परंतु कुणीतरी लिहायलाच हवे, बोलायलाच हवे. कारण माझ्या बांधवांनी गुलामीत रहावे असे मला तरी वाटत नाही. पहिल्यांदा बामणांच्या मानसिक गुलामीतून मुक्त होणे काळाची गरजेचे आहे.मराठा ओबीसी बहूजन कुणबी बांधवांनी वैचारिक विचारांचा तर्क करा आणि भटा कडून घरामधील धार्मिक कार्यक्रम करायचा सोडा तरच तुमची घराची प्रगती होईल. एक वेळ या झोपलेल्या समाजाला किंवा लोकांना जागे करता येईल, परंतु झोपेचे सोंग घेतलेल्या लोकांना समाजाला जागे कसे करणार? परंतु आम्ही हार मानलेली नाही. आम्ही सतत,निरंतर प्रचार व प्रसार करणे समाजात वैचारिक परिवर्तन विचार घडविणे आणि लोकांमध्ये महापुरुषांच्या विचारांची जागृती वाढवणे हेच आमच्या जीवना चे अंतिम ध्येय होय. जीवावर उदार होऊन लिहावे लागते. कारण भटांकडे तर्क नसल्याने ते धमक्या देतात. शेवटी मला माझ्या जीवापेक्षा आपल्या समाजाला ब्राम्हणी गुलामीतून मुक्त करणे महत्वाचे आहे.कोणत्याही लुंग्या- सुंग्याला शिवछत्रपतींच्या समवेत उभे करण्याचा प्रयत्न करू नका.तुमचा कोणी असेल त्याची घरी पूजा करा, पण त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देऊन पिवळ्या बल्बला सुर्यासोबत दाखवू नका.. छत्रपती शिवाजी महाराज हे अविरत तेज असलेले तळपते सूर्य आहेत..
” होय सांग ठोकून छाती देव माझा छत्रपती..”
*✍️संतोष शकूंतला आत्माराम*
*बादाडे – 9689446003*
जिल्हाध्यक्ष पुणे 🤝
जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद,
महाराष्ट्र राज्य..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here