अमर गणेश मंडळा तर्फे आषाढी एकादशी निमित्त फराळाचे वाटप
1 min read

निर्भिड , सडेतोड लिखाण असलेले महाराष्ट्रातील एकमेव नंबर वन वेब चॅनल ” महाराष्ट्र न्यूज ” वाचक संख्या ७५००० + आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी निसंकोचपणे संपर्क करा : भारत पवार : मुख्य संपादक , मो.9158417131. मालेगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील संगमेश्वर मधील श्री संत सावता महाराज मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्ताने अमर गणेश मंडळा तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सखाराम भिकाजी घोडके, अध्यक्ष मनोज अहिरे, विकी पगारे उपाध्यक्ष,संजय घोडके,केलास लोहरकर,बाबाजी अहिरे, सीताराम वडगे,अरुण वडगे आदींसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून येणाऱ्या भाविकांना साबुदाणा खिचडी, केळी लाडू वाटप करण्यात आले. हे सर्वात जुने व एकमेव मंदिर असल्याने जवळ जवळ हजारो च्या सखेने भाविकांची गर्दी बघावयास मिळाले .येथील चित्र टिपण्यात आले
(निलेश कासार,मालेगाव यांनी )
