आत्ताची मोठ्ठी बातमी ” महाराष्ट्र न्यूज” वर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ….
1 min read

मुख्य संपादक : भारत पवार ,मो.९१५८४१७१३१

मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : एकनाथ शिंदे महाराष्ट्रात परतले असून त्यांची महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती हाती येत असून त्यासंदर्भात जोरदार हालचाली सुरू असल्याचे सांगितले जाते.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केले असून त्या संदर्भात मुंबईत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.