शिंदे महाराष्ट्रात दाखल, काही तासातच राज्यपालांना भेटणार, नवीन सरकारचा शपथविधी आज : मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ?

0
54

   निर्भिड, सडेतोड, लिखाण असलेले महाराष्ट्रातील एकमेव नंबर वन महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल साठी बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा : भारत पवार : मुख्य संपादक : मो.९१५८४१७१३१.                                             मुंबई : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : आजच देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांचा नवीन सरकारचा शपथविधी आजच राजभवन नवीन हॉल येथे साध्या पद्धतीने होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. श्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गोव्याहून रवाना झालेले आहेत. काही मिनिटांच्या चर्चेनंतर हे दोघेही राजभवनावर राज्यपालांना भेटण्यास निघणार आहेत आणि संध्याकाळी सात वाजता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर श्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.उर्वरित बंडखोर आमदारांना कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदा साठी नियुक्ती केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here