देवळा येथील शिव उत्सव डोळ्यातील पारणे फेडणारा …
1 min read

आपल्या स्थानिक गावासह संपूर्ण महाराष्ट्रातील वाचकांच्या घराघरात आणि मनामनात असलेले क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज साठी संपूर्ण राज्यात पत्रकार नियुक्त करण्यात येत आहे. तसेच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि जाहिरात साठी संपर्क करा.संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक : मो.९१५८४१७१३१ महाराष्ट्र न्यूज वाचक संख्या : ५८२९८ +. देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील देवळा येथे समस्त विश्वाचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांची जयंती जोश पूर्ण उत्साहाच्या वातावरणात आणि दिमाखात संपन्न झाली. करावे तेवढे कौतुक कमी आहे.. काल देवळा येथील शिवस्मारक येथे झालेल्या शिवजयंती चे करावे तेवढे कौतुक कमी आहे .18 फेब्रुवारी च्या मध्यरात्री पासून सुरू झालेला उत्सव 19 फेब्रुवारी च्या रात्री पर्यंत वाढतच गेला .यात अध्यक्ष योगेश नानु आहेर व त्यांच्या सोबत कित्येक दिवस झटणारे हाथ तसेच संपूर्ण शिवजन्मोत्सव समिती अभिनंदनास पात्र आहे. कित्येक दिवस स्वप्न उराशी बाळगून शिवस्मरकाची उभारणी करणाऱ्या मा.केदा नाना आहेर यांना देखील हीच अपेक्षा आहे की देवळा तालुक्यातील प्रत्येक घटकाने जातीवाद व पक्षवाद विसरून शिवजयंती उत्सव सण म्हणून साजरा करावा त्या अनुषंगाने 18 पगडजातीच्या जोडप्या कडून केलेले महाराजांचे पूजन देवळा तालुक्यातील एकोप्याचे दर्शन देऊन गेले .देवळा तालुक्याचा संस्कृतीक वारसा असाच बहरत राहो🙏…संपूर्ण देवळा शहराने परिधान केलेलं भगवे वस्त्र शहरात केलेकी विधुत रोषणाई स्मारकावरील सजावट व दिवस भरतील उत्सव डोळ्याची पारणे फेडणारा होता.परत एकदा अध्यक्ष नानु आहेर व संपूर्ण समितीचे व या विशाल सोहळ्यात योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकाला माझा मनाचा मुजरा …शिवप्रेमी-प्रवीण मेधने
