मुंबई : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : संगीक्षेत्रात पुन्हा शोक कळा पसरली असून संगीत शेत्रात प्रख्यात असलेले प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी उर्फ बप्पीदा यांचे दुःखद निधन झाले.ते ६९ वर्षांचे होते.मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
