लोहोनेर चा लापट अवैध धंदा करणाऱ्यावर पोलिसांनी टाकला छापा १४७५० रू. मुद्देमाल जप्त मात्र धंदा मालक होईल का कायमचा पोलिसांकडून उध्वस्त ?

0
55

प्रतीकात्मक फोटो                                        अगदी काही सेकंदात आपल्या स्थानिक गावासह संपूर्ण महाराष्ट्रातील 50000 + पेक्षा अधिक वाचक संख्या असलेले परखड,निर्भिड ” महाराष्ट्र न्यूज ” वेब चॅनल साठी जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा : भारत पवार : मुख्य संपादक मो.9158417131.                            लोहनेर : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ क्राईम रिपोर्टर _ नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील लोहनेर गाव हे सदन शेतकऱ्यांचे गाव असून अनेक प्रगतशील शेतकरी आपला शेती व्यवसाय मोठ्या इमाने इतबारे आणि विशेष म्हणजे इज्जतीने करत असतात.त्यात नेहमी नेहमी गालबोट लावतो तो अवैध मार्गाने पैसा कमावणारा लोहोणेर येथील मटका किंग अर्थात सटोड्या “निकम ” नामक आहे.याचे धंद्यावर देवळा येथीलच काय पण नाशिक किंवा कळवण येथील विशेष पथकातील पोलिस कायम आणि सतत छापा टाकून कारवाई करतात परंतु त्या सटोड्याचा माज किंवा त्याची खाज पोलिस कायमची मीटवत नाहीत याला कारण काय असावे ? हात ओले करून घेतात की काय ? अशी शंका सुज्ञ नागरिकात व्यक्त होते. कारण लोहोनेर गावी पोलीीस कायम छापा घालतात मुद्देमााल जप्त केला जातो आणि अवैध धंदे वाला निकम हा कायम हा धंदा मांडत असतो जणू काही हा काही “भातुकलीचाा” खेळ रंगतो की काय ?असे चित्र दिसते त्यामुळे पोलीस उगीचच छापाा घालून हा फार्स कशासाठी करतात ? असा सवाल सुज्ञ नागरिकांच्या मनात येतो कारण मुद्देमालासह छापा घातला जातो मुद्देमाल जप्त केला जातो मग धंदेवाला मालक गजाआड करून मटका जुगार कायमचाच बंद का केला जात नाहीी ? अशी चर्चा लोहनेर गावात रंगू लागले आहेे . आता मटक्या अड्ड्यावर छापा घालून कारवाई करण्यात आली मुद्देमाल जप्तत करण्यात आला मग अवैध धंदे वाला मालक कोणीही असो लोहनेर गावाचा किंवा मुंबई येथील धंदा चालवणारा धंदेवाला असो त्याा किंवाा त्याचे वर कारवाई करून पोलीस आता ह्या धंद्याा पासून त्यांना उद्ध्वस्त करतील काय ?असा सवाल नागरिकात चर्चिला जात आहे. याबाबत मिळालेली माहिती  अशी की लोहनेर येथील गिरणा नदी पुलाखाली सर्रासपणे मटका जुगार सोरट हा अवैध धंदा सुरू होता याची कुणकुण पोलिसांना खूप उशिरा मिळाल्याने लागल्याने नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्प्प्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्रीमती माधुरी केदारे कांगणे यांच्या विशेष पथकाने दोन ठिकाणी छापाा टाकत सुमारे १४७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यातआला .तर दुसऱ्या अवैध धंद्याच्याा कारवाईत ३१ वर्षीय ट्टा्ट् सट्टे करी राहणार खामखेडा याचे सह ५३०० रुपयेेे किमतीचे अवैध धंद्याची साहित्य जप्त करण्यात आले असा एकूण १४७५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाा आहे. पथकातील पोलीस नाईक भाऊसाहेब टिळे, कुणाल वैष्णव ,रावसाहेब कांबळे, संदीप हांडगे यांनी कारवाईसाठी कारवाईसाठी परिश्रम घेतले. कारवाई पोलिसांनी केलीच पण अवैध धंदेे चालविणारा आता कायमचा पोलिसांकडून उध्वस्त होईल काय ?अशी चर्चा रंगू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here