सरपंच किरण अहिरे,उपसरपंच बापुराज खरे यांच्या प्रयत्नाने आणि ग्रामविकास अधिकारी संजय पवार यांच्या नेतृत्वाने ब्राह्मणगाव ग्रामपंचायतीचे कार्य प्रगतीपथावर : अंगणवाडी केंद्रांना स्वयंपाकपयोगी साहित्य वाटप

0
42

काही सेकंदात आपल्या स्थानिक गावासह संपूर्ण महाराष्ट्रातील 50000+ पेक्षा जास्त वाचकांच्या घराघरात आणि मनामनात तुमची जाहिरात आणि बातम्या पोहचविणारे एकमेव निर्भिड ,सडेतोड “महाराष्ट्र न्यूज” वेब चॅनल … साठी जाहिराती आणि तुमच्या परिसरातील बातम्या साठी संपर्क करा : संपर्क : भारत पवार , मुख्य संपादक , महाराष्ट्र न्यूज. मो.9158417131.                बापूराज खरे : ब्राह्मणगाव – क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _  नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील

     

 ब्राह्मणगाव ग्रामपालिकेच्या उत्पन्नाच्या 10 टक्के निधीतून येथील सर्व 10 अंगणवाडी केंद्रांना टेबल, खुर्च्या, गॅस शेगडी, हंडा व इतर साहित्याचे वाटप  सरपंच श्री.किरण अहिरे,उपसरपंच व रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.बापुराज खरे,जेष्ठ ग्रामपालिका सदस्य श्री.अरुण अहिरे,श्री.रत्नाकर अहिरे, श्री. केदाभाऊ ढेपले, सौ.रेखाताई अहिरे, श्री.राजू परदेशी, वैद्यकीय अधिकारी डॉ.गायकवाड सर ,आरोग्य सेविका श्रीमती मनाली हिरे,आरोग्य सेवक श्री.देवरे नाना,ग्रामविकास अधिकारी श्री.संजय पवार या सर्वांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

   – यावेळी सरपंच श्री.किरण अहिरे, उपसरपंच श्री.बापुराज खरे यांनी ग्रामपालिके मार्फत सुरू असलेल्या व पुढील काळात करावयाचे कामाचे व उपक्रमाबाबत सविस्तर विचार व्यक्त केले,श्री. राजू परदेशी यांनी देखील या अंगणवाडीना साहित्य वाटप उपक्रमाचे आपल्या भाषणात कौतुक केले.

   – या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच किरण अहिरे,उपसरपंच बापुराज खरे,ग्रामपालिका जेष्ठ सदस्य अरुण अहिरे,.रत्नाकर अहिरे,.केदाभाऊ ढेपले, सदस्या सौ.रेखाताई अहिरे,वैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड सामाजिक कार्यकर्ते .राजू परदेशी, .गुलाब खरे,दगा अण्णा अहिरे युवा कार्यकर्ते समाधान शेवाळे,आरोग्य सेविका  मनाली हिरे,आरोग्य सेवक .देवरे नाना,काळूनाना जाधव,अजय जगताप,राकेश खरे,जीभाऊ महिरे,किशोर सोनवणे अतुल खरे, विलासबाबा खरे,सर्व अंगणवाडी च्या सेविका,मदतनीस आदी  नागरिक यावेळी  उपस्थित होते.

   सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच बापुराज खरे यांनी केले. तर आभार रत्नाकर अहिरे यांनी मांडले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here