
अवघ्या काही सेकंदात आपल्या स्थानिक गावासह संपूर्ण महाराष्ट्रातील वाचकांच्या घराघरात मनामनात तुमची जाहिरात आणि बातम्या पोहचविनारे ५०+ हजार पेक्षा अधिक वाचक संख्या असलेले ” महाराष्ट्र न्यूज ” वेब चॅनल साठी जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा… संपर्क : भारत पवार ,मुख्य संपादक ,मो.9158417131 देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी _ देवळा तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या उमराणे कृृषीउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने आपले वर्चस्व कायम ठेवत शिवसेनेचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने देवळाा तालुक्यात शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. देवानंद यशवंत वाघ शिवसेना-उप जिल्हा प्रमुख , दिपक आनंदा निकम, दादाजी भिका खैरणार ,नामदेव खैरणार यांंची उमराणा कृषी उत्पन्न बाजार समितीत बिनविरोध निवड झाली.शिवसेना देवळा उप शहर प्रमुख विश्वनाथ गुंजाळ, देवा चव्हाण, शिवसेना उप तालुका संघटक भाऊसाहेब चव्हाण, नाजिम तांबोळी , सतिष आहेर ,भाऊसाहेब आहेर आदींनी अभिनंदन करून सत्कार केला .यावेळी सर्व शिवसैनिक उपस्थित होते.
