जिल्ह्यातील देवी देवतांचे दर्शन घ्या.. ऑनलाईन ई पास मिळवा…

0
21

नाशिक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ प्रतिनिधी _  नाशिक जिल्ह्या करिता देवी देवतांचे दर्शनासाठी ऑनलाईन ई पास काढूून दर्शनासाठी शासनानेे परवानगी दिली असून   जाणून घ्या..! कुठे मिळतील दर्शनासाठी ई-पास..!

दि. ७/१०/२०२१पासुन सर्व मंदिर भावीकांसाठी खुले होत आहे. मंदिरात दर्शणासाठी भाविकांनी ऑनलाइन E-pass साठी नोंद करणे आवश्यक आहे. नोंदणी करुन दर्शनासाठी मिळणाऱ्या वेळेत भाविकांनी यावे व आपली गैरसोय टाळावी.

 

खालील लिंकवर click करुण दर्शन ईपास करीता

१) सप्तशृंगी माता वणी :- www.ssndtonline.org

२) कालिका माता नाशिक :- www.kalikamandirtrust.org

३) भगवती माता भगूर :- www.bhagwatidevitrust.org

आवश्यक कागदपत्रे:- आधारकार्ड, मोबाईल क्रमांक

*शासकीय नियमानुसार 10वर्षाच्या आतील आणि 65 वर्षाच्या वरील भाविकांना दर्शन मंदिरात प्रवेश नाकारण्यात येणार आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here