मालेगाव येथून शहीद भगतसिंग सेने तर्फे पूरग्रस्तांना मदत
1 min read
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि जाहिराती साठी संपर्क करा.आपली जाहिरात आणि बातमी महाराष्ट्रातील प्रत्येक घरात ,घरातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत महाराष्ट्र न्यूज तर्फे पोहोचणार. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा. संपर्क : भारत पवार , मुख्य संपादक , महाराष्ट्र न्यूज ,मो.9158417131

क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,मालेगाव ( नाशिक ) _
चिपळूण महाड संपूर्ण कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीत पूरग्रस्तांना तातडीने मदतीची गरज होती, ही गरज ओळखून मालेगाव येथील शहीद भगतसिंग सेनेतर्फे तातडीने मदत गोळा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. जमा झालेल्या मदतीचे योग्य रीतीने किट्स तयार करून या मदत किट्स चे चिपळूण महाड येथील पूरग्रस्त बांधवाना योग्य रीतीने मदत पोहोच केली. २०१९ वर्षी कोल्हापूर सांगली येथील महापुरात देखील शहीद भगतसिंग सेनेतर्फे अश्याच प्रकारची मदत करण्यात आली होती. यावेळी शहिद भगतसिंह सेनेचे अध्यक्ष ललित बेडेकर, आंशुराज राजेंद्र पाटिल,सुरज कांबळे , यश रणधिरे, आकाश कांबळे , सुशिल कांबळे ,प्रविण बेडेकर ,रुषिकेश सोनवणे, आमोल खैरणार , विनोद पगार, पवन याळीज, पुस्कर शिंदे ,सागर याळीज , आदि उपस्थित होते