शासनाचे धोरण गरिबांचे मरण ? मंदिर बंद तर बाजार पेठा चालू ,धार्मिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी _ मनोज देशमुख

0
16

आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क करा _ संपर्क _ भारत पवार , मुख्य संपादक , महाराष्ट्र न्यूज , मो.9158417131

देवळा _ महाराष्ट्र न्यूज _ शासनाने कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता महाराष्ट्रातील मंदिर बंद केली आहेत.मात्र एकीकडे बाजारपेठा खुल्या आहेत,लग्न,समारंभ आदी सोहळे शेकडोंच्या गर्दीने चालू आहेत.. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे..सर्व धार्मिक कार्यक्रमांना शासनाने परवानगी द्यावी,मंदिरे खुली करण्यासाठी परवानगी द्यावी आणि परिसरातल्या प्रवचन,किर्तन सप्ताहांना परवानगी द्यावी. या आशयाचे निवेदन देवळा येथीील नायब तहसीलदार गायकवाड यांना महाराष्ट्र राज्य वारकरी  महामंडळ व देवळा तालुका वारकरी बांधवांच्या वतीने तालुकाध्यक्ष ह. भ. प. अविनाश दादा महाजन, मनोज देशमुख ,जिल्हा उपाध्यक्ष सुभाष बच्छाव, जिल्हा मार्गदर्शक संजय नाना धोंडगे, तात्याभाऊ सावंत,काका शिंदे यांनी दिले .

*प्रतिक्रिया – शासनाने मंदीरे चालु करावीत, भजन कीर्तन, सप्ताह यांना परवानगी द्यावी त्यासाठी करोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्व वारकरी शासनाचे नियम पाळतील…हभप.अविनाश दादा महाजन तालुकाध्यक्ष देवळा तालुका महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ**लोहोणेर मनोज देशमुख *धार्मिक कार्यक्रमांना परवानगी मिळणेस वारकरी बांधवाचे निवेदन*.
*शासनाने कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता महाराष्ट्रातील मंदिर बंद केली आहेत.मात्र एकीकडे बाजारपेठा खुल्या आहेत,लग्न,समारंभ आदी सोहळे शेकडोंच्या गर्दीने चालू आहेत.. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे..सर्व धार्मिक कार्यक्रमांना शासनाने परवानगी द्यावी,मंदिरे खुली करण्यासाठी परवानगी द्यावी आणि परिसरातल्या प्रवचन,किर्तन सप्ताहांना परवानगी द्यावी. या आशयाचे निवेदन नायब तहसीलदार गायकवाड यांना महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ व देवळा तालुका वारकरी बांधवांच्या वतीने तालुकाध्यक्ष ह. भ. प. अविनाश दादा महाजन,जिल्हा उपाध्यक्ष सुभाष बच्छाव, जिल्हा मार्गदर्शक संजय नाना धोंडगे, तात्याभाऊ सावंत,काका शिंदे यांनी दिले*
*प्रतिक्रिया – शासनाने मंदीरे चालु करावीत, भजन कीर्तन, सप्ताह यांना परवानगी द्यावी त्यासाठी करोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्व वारकरी शासनाचे नियम पाळतील…हभप.अविनाश दादा महाजन तालुकाध्यक्ष देवळा तालुका महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ*..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here