नगरसेविका आशाताई अहिरे यांच्या उपस्थितीत मालेगावी न्यूमोकोकल काँजु गेट व्हॅक्सिन देण्यास सुरुवात
1 min read
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध करण्या साठी संपर्क करा… संपर्क _ भारत पवार , मुख्य संपादक ,महाराष्ट्र न्यूज , मो.9158417131

मालेगाव _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ दिग्विजय अहिरे _ मालेगव महानगरातील बालकांना न्युमोनिया व ईतर न्युमोकोकल आजारांपासून संरक्षण होण्यासाठी दि.१२ जुलैपासून दीड महिन्याच्या बालकांना लस देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. न्युमोकोकल काँजू गेट नावाची व्हक्सिन मालेगाव येथील शिवसेनेच्या नगरसेविका सौ.आशाताई प्रकाश अहिरे यांच्या उपस्थितीत लस ” मोफत ” देण्यास सुरुवात झाली असून शहरातील महिलांनी आपल्या दीड महिन्याच्या बालकास हि लस देऊन घ्यावी व बालकांना दुर्धर आजारांपासून दूर करावे असे आवाहन नगरसेविका सौ. अहिरे यांनी केले आहे.