पुण्यात रक्तदान शिबीर संपन्न , मूकबधिर यांनी केले रक्तदान

0
19

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि जाहिरात महाराष्ट्रभर पोहोचविण्यासाठी तात्काळ संपर्क करा : भारत पवार , मुख्य संपादक ,महाराष्ट्र न्यूज ,मो.9158417131.                                   पुणे  _शोभा बल्लाळ _ दै.लोकमत   आणि न्यू आर्या फाउडेशन संस्थापक व्यकटसाई होंडा ,.संतोष कदम व राजमाता जिजाऊ मंडळ संस्थापक

मा.नगरसेवक हरिशचंद्र दांगट यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित  करण्यात आले होते.
कोरोना सारख्या महाभयंकर व्हायरस च्या संकटात अनेक हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.हे लक्षात घेऊन  शिबिर आयोजित करण्यात आले होोते. यावेळी एकाच कुटूंबातील आई,मुलगा,सून यांनी रक्तदान केले.यांचे वैशिष्ट्य म्हणजे याना बोलता येत नाही असे मूकबधिर आणि चार खेळाडू यांनीही आज रक्तदान केले.यावेळी जवळपास 55 लोकांनी रक्तदान केले.त्यांचे आयोजकांकडून प्रशसतीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित मा.नगरसेवक हरीशचंद्र दांगट ,नितीन वाघ,पूजा रावेतकर,वैशाली पाटील,सविता जोशी,नितीन कदम, संतोष कदम,गणेश राऊत,सुहास चाकणकर,राजू पवार,दादासाहेब पोकळे,कुमार शिंदे,धनश्री शिंदे, देवेंद्र गुरुजी, रामचंद्र पोळेकर, कैलास लहाने आदी मान्यवर उपस्थित होते.
स्व.जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित लोकमत रक्ताचं नात या उपक्रमास अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश राऊत यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here