भारतीय विद्यार्थी संघटनेच्या देवळा तालुका अध्यक्ष पदी प्रशांत गिरासे यांची नियुक्ती

0
30

देवळा _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _

 

देवळा तालुक्यातील  विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भारतीय विद्यार्थी संघटनेच्या देवळा तालुका अध्यक्ष पदी  प्रशांत गिरासे  यांची निवड संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मा.नितीन दोंदे सर यांनी केली आहे.

आपली निवड करून जी जबाबदारी दिली आहे त्याचा प्रामाणिक प्रयत्न करून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर रहाल, अशी आशा बाळगतो असेही या पत्रात नितीन दोंदे यांनी म्हटले आहे. तर यापुढील काळात या संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी व युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करणार असल्याचे गिरासे यांनी सांगितले आहे.

गिरासे हे समाजकार्यासाठी नेहमी तत्पर असतात. पत्रकार प्रशांत गिरासे यांची निवड झाल्याबद्दल सर्वच स्थरातून त्यांना शुभेच्छा वर्षाव होत आहे.

*भारतीय विद्यार्थी संघटनेच्या देवळा अध्यक्ष पदी गिरासे..*

देवळा तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भारतीय विद्यार्थी संघटनेच्या देवळा तालुका अध्यक्ष पदी प्रशांत गिरासे यांची निवड संघटनेचे प्रदेश अध्यक्ष नितीन दोंदे यांनी केली आहे.
आपली निवड करून जी जबाबदारी दिली आहे त्याचा प्रामाणिक प्रयत्न करून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर रहाल, अशी आशा बाळगतो असेही या पत्रात दोंदे यांनी म्हटले आहे. तर यापुढील काळात या संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी व युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करणार असल्याचे गिरासे यांनी सांगितले आहे.
गिरासे हे समाजकार्यासाठी नेहमी तत्पर असतात. प्रशांत गिरासे यांची निवड झाल्याबद्दल सर्वच स्थरातून शुभेच्छा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here