सूर्यकांत सपकाळ यांचे तर्फे यशस्वी उद्योजक व उद्योजिका सेमिनार पुण्यात संपन्न तर दीपा परब यांनी दिला मदतीचा हात

0
25

भारत पवार ,संपादक /संचालक _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,मो.9158417131
पुणे _ शोभा बल्लाळ ,उपसंपादक _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ नेटवर्क :  काल पुणे येथील हॉटेल सयाजी वाकड येथे व्ही – सर्व्ह इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष  सुर्यकांतजी सकपाळ यांच्या तर्फे यशस्वी उद्योजक व यशस्वी उद्योजिका साठी मार्गदर्शन सेमिनार संपन्न झाले
यावेळी उपस्थित उद्योजक व उद्योजिकाना आपण आपल्या व्यवसायात यशस्वी उद्योजक म्हणून कसे नावारूपाला येऊ ट्रेस, नैराश्य, आत्मसन्मान ,आत्मबल, तसेच आपला व्यवसायात कशी वाढ होईल यावर अप्रतिम अस मार्गदर्शन सुर्यकांतजी सकपाळ यांनी केले निगेटिव्ह विचारआणि पॉझिटिव्ह विचार या मधली दरी खऱ्या अर्थाने जीवनाच्या दोन बाजू आहेत पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला जगातली कोणतीच ताकद हरवू शकत नाही असे ठणकावून सांगून सकपाळ यांनी सर्वांना उद्योजक बनण्याची जणू गुरुकिल्लीच दिली.
कोणालाही उद्योजक व्हायचे असेल तर त्यांनी जरुर मला 8530319121 ह्या नंबर वरती संपर्क करावा असेही सकपाळ यांनी यावेळीी सांगितले.

दीपा दीपक परब रणरागिणी वूमन बाऊन्सर ग्रुपच्या संस्थापिका यांनी उद्योजिकाना मदतीचा हात देत व्ही सर्व्हच्या प्लॅटफॉर्मवर आणले आणि एक वेगळी दिशा देण्याचे कार्य केले.
कार्यक्रमाचे आयोजन व्ही सर्व्ह इंटरनॅशनल तर्फे करण्यात आले होते.                                        क्ष््ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here