June 27, 2022

कोरोना चा वाढता शिरकाव बागलाण तालुक्यातील डांग सौंदाने आणि बुंधाटे गावातील ग्रामस्थांचा आठवड्यातून तीन दिवस कडकडीत बंद पाळण्यात चा निर्णय

1 min read

भारत पवार , संपादक/संचालक महाराष्ट्र न्यूज , मो.9158417131

बागलाण _ क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” :- अजय ठाकरे _

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यामधील बुंधाटे व डांगसौंदाणे ग्रामपंचायतीने घेतला निर्णय आठवड्यातून तीन दिवस कडक बंद पाळणे .फक्त अत्यावश्यक सेवा चालू राहील. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता  दिनांक 21 मार्च पासून 23 मार्च पर्यंत रविवार ,सोमवार व मंगळवार रोजी गावात जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात मेडिकल, दवाखाने ,बँकिंग सुविधा फक्त गावातील ग्रामस्थांसाठी उपलब्ध असेल. या व्यतिरिक्त गाव 100% कडकडीत बंद असणार आहे. कोणीही व्यवसाय करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आव्हान ग्रामपंचायत प्रशासन व पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आली. तसेच कोणीही विना मास्क आढळून आल्यास दोनशे रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येईल याची सर्व ग्रामस्थांनी सांगितले गेले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.