भारत पवार ,संपादक / संचालक _ महाराष्ट्र न्यूज , मो.9158417131
मुंबई _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ प्रतिनिधी _ महाराष्ट्र सरकारने अनु.जाती व जमाती साठी स्पेशल कंपोनंन्ट प्लँन व विधी व इतर पदवीधारकांना विविध विशेष तरतुदीसह कायदा बनवण्यांची इसराची मागणीचे निवेदन राज्यपाल व मुख्यमंत्री यांची ईसरा पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की ,
केंद्र सरकारने सन 1975सालीअनु.जाती.जमातीसाठी विषेश घटक योजना करण्यांस प्रत्येक राज्यांना निर्देश दिले.पंरतु फुले ,शाहु ,आंबेडकर यांच्या महाराष्ट्र राज्यांने स्पेशल कंपोनंन्ट प्लँन तयार केला नाही. पंरतु कर्नाटक ,आंध्रप्रदेश,तेलंगना कायदा लागु करुन लोंकसंख्यांच्या प्रमानात निधीची तरतुदकरुन “ना बडुवू शकतो,ना फिरवु शकतो.”पदवीधारकांना दरमहा 10000/रु तरतुद केली आहे अशा विविध तरतुदी केल्या आहे. अशा प्रकारे स्पेशल कंपोनंन्ट प्लँन कायदा अनु.जाती जमाती साठी महाराष्ट्र राज्यांत करावा हि मागणी इडियऩ सोश्यालिस्ट रिपब्लिकन असेशिएशनने मा.राज्यपाल सो.,मा.मुख्यमंञी सर्वच विधीमंडळाचे आमदार ,जिल्हाधिकारी द्वारा मा.तहसिलदार बागर साहेब ठाणे यांना भेटुन व मेल द्वारा मागण्यांचे निवेदन इसराचे राज्य महासचिव प्रा.भरत जाधव सर, संतोष मोरे,राजेश घोलप पदाधिकारी उपस्थित होते.
