नंदुरबार :कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड

0
20

*कोरोना लसीकरण करून घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे आवाहन*

शहादा(नंदुरबार)_ क स मा दे टाईम्स ” महाराष्ट्र न्युज ” _ ‘संजय मोहिते :- जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड आणि पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी जिल्हा रुग्णालयात कोरोना लस घेतली. आरोग्य कर्मचारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये आणि अधिसेविका निलीमा वळवी यांनी लसीचा पहिला डोस घेऊन 28 दिवस झाल्याने लसीचा दुसरा डोस घेतला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.के.डी.सातपुते उपस्थित होते.

महत्वाचे_ अल्पावधीत महाराष्ट्र राज्याच्या संपूर्ण जिल्ह्यात आणि तालुक्यात घरा घरात पोहोचलेले आणि लोकप्रिय ठरलेले कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज “साठी गावागावात पत्रकारांची नियुक्ती करणे आहे, तसेच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि इतर बातम्यांसाठी व ” जाहिरातीसाठी ” अवश्य संपर्क करा. संपर्क _ भारत पवार ,मुख्य संपादक ,महाराष्ट्र न्यूज, मो.9158417131, व संजय मोहिते ,पत्रकार_ शहादा ( नंदुरबार ) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here