ठाणे जिल्ह्यातील झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्ड,फोटो पास द्यावा,मगच झोपडपट्टी पुनर्वसन कार्यक्रम हाती घ्यावा — प्रा.भरत जाधव
1 min read
ठाणे : कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” स्पेशल –
ठाणे महानगरपालिका क्षेञातील झोपड्पट्टी धारक रहिवाशांना 600स्केवर फुट कारपेट घर मोफत द्यावे.व 10ते 12वर्षा पासूूू नन रहाणार्या रहिवाशास सुप्रिम कोर्ट निर्णयानुसार सातबारा,प्राँपटी कार्ट ,फोटो पास द्यावा त्यानंतरच झोपडपट्टी पुनर्वसन कार्यक्रम हाती घ्यावा अशी मागणी इसराच्या वतीने मुख्यमंत्री राज्यपाल,नगरविकासमंञी,गुहनिर्मानमंञी यांच्या कडे निवेदना ने केली आहे ठाणे क्षेञत बर्याच भागात झोपडपट्टी व मोडकळीस आलेल्या बिल्डींग वसाहत आहे.यासाठी पुनर्वसन करण्यासाठी कस्टर ,एस.आर.ए,बि.एस.यु.पी पंतप्रधान आवास योजना इ. घरकुल योजना राबवतांना प्रत्येक रहिवाशास 600स्केरफुटाचे कारपेट घर मोफत द्यावे,म्हाडामध्ये जुन्या रहिवाशांना 225स्केरफुट घराला 2BHkमोफत घर देऊन क्राँसप्रस फंड मेटेन्स भरण्याठी दिला.त्याप्रमाने शासनाच्या वरिल योजने द्यावा.किवा स्वंयम विकास करण्यासाठी बँक फंड उपलब्ध करुन द्यावा.
झोपडपट्टी रहिवाशी 10ते12वर्षापासुन रहात असेल सातबारा,प्राँपर्टी कार्ड ,फोटो पास त्यांच्या नावावर करावे ,कारण नतंर बिल्डर पाञ वअपाञ करणार नाही ही खबरदारी शासनाने घ्यावी म्हणजे कोणी ही बेघर होणार नाही.तसेच बिल्डींगच्या माळ्या प्रमाणे मुंबई मनपाच्या प्रमाने 1+1रहाणार्या रहिवांशाना घर मिळावे .अशा विविध मागण्या इडियन सोश्यालिस्ट रिपब्लिकन असोशिसनच्या वतिने प्रा.भरत जाधव महासचिव :इसरा महाराष्ट्र राज्य यांनी मा.मुख्यमंञी,मा.राज्यपाल,मा.नगरविकास मंञी,गुहनिर्मानमंञी यांना मेलव मा .जिल्हाधिकारी द्वारा केली.

**** ***** ***** ****
पाहिजेत —-
मुबंई , नवीमुंबई ,ठाणे,कल्याण, विक्रोळी, घाटकोपर, उल्हासनगर, दादर आणि मुबंई उपनगरात ,पत्रकार ब्युरोचीफ तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात, सर्व तालुक्यात पत्रकार, जाहिरात प्रतिनिधी तसेच कार्यकारी संपादक,सह संपादक,उपसंपादक, विभागीय संपादक,
आदी जागा त्वरित भरणे आहेत इच्छुक तरुण / तरुणींनी
तात्काळ संपर्क करावा —
संपर्क : भारतराज पवार,मुख्य संपादक,9158417131