स्वप्नल फाउंडेशन च्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पुणे येथे उत्साहात संपन्न

0
45

भारतराज पवार : मुख्य संपादक ,                    महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा.तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क: मो.९१५८४१७१३१  पुणे : कटा महाराष्ट्र न्यूज  वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : पुणे येथील स्वप्नल फाऊंडेशनच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे ‘राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२४’ आयोजित करण्यात आला होता. यासाठी डॉ.राजाराम धोंडकर – पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक, डॉ. रजनी इंदुलकर – मा.लोकमान्य वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका, मा.रवींद्र कुलकर्णी – निवृत्त जिल्हा न्यायाधीश पुणे, मा. सुनील हुरेरकर – स्वीय सहाय्यक पोलीस आयुक्त पिपरी चिंचवड , श्री.दत्ता कोहिनकर – माईंड पॉवर ट्रेनर, मा. रेखा खोपकर – मा.नगरसेविका ठाणे, मा. रुपाली जाधव – संचालिका सवाई मसाले, मा. पौर्णिमा राऊत – एक्स टेलर, मा. तेजस्विनी पायगुडे – अभिनेत्री, मा. आनंद पिपळकर, डॉ.राजेंद्र भवाळकर, डॉ. सोमनाथ गिते आदी मान्यवर उपस्थित होते. माननीय श्री. राजाराम धोंडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत माननीय सौ.शोभाताई बल्लाळ संचालिका स्वप्नल फाऊंडेशन यांनी केले. वंदना साळोखे यांच्या चौघडा वदनाने सर्व मान्यवरांना मंत्रमुग्ध केले. तसेच कुमारी अंजली आखाडे (नृत्यांगना) हिने सर्वांची मने जिंकली. शिवांगी आखाडे हिने बैरागी रगतिल शिव स्तुती सादर केली. वंदनाताईंनी चौघडा सनईचे अप्रतिम सादरीकरण केले. डॉ. अमित मोहिते ऊर्फ आम्रपाली यांनी तृतीयापंथी विषयी लोकांची मने कशी आहेत, ते बदलण्यासाठी काय करावे हे सांगितले. अपर्णा काळे यांनी अतिशय सुरेख संगीत गायले. सवाई मसालातर्फे प्रत्येक पुरस्कार विजेत्याला सवाई मसाला संच भेट देण्यात आला. या कार्यक्रमात कृषीरत्न, सेवारत्न, आरोग्यरत्न, युवारत्न, नारीरत्न, उद्गाररत्न, लोकगौरव, बालगौरव, उत्कृष्ट खेळाडू, आदर्श सरपंच, लोकसेवा, आदर्श माता, आरोग्य सेवा, पत्रकार आदी ७१ जणांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
गौरविण्यात आलेले पुरस्कारार्थी 
१) वंदना अशोक साळोखे – लोकगौरव
२)dr. जान्व्ही इंगळे – युवा रत्न
३) निर्मला बुल्हे येवला – सेवा रत्न
४) सिमा मगनसिंग वळवी पो.-नारीरत्न
५)पै. संजय देवकर घोटावडे – युवारत्न
६)शिल्पा कोपरकर – लोक गौरव
७)शिवानी देशपांडे-लोकगौरव
८)सूची बिडकर अमरावती-कृषीरत्न
९)अमित मोहिते(आम्रपाली)- आदर्श माता

१०)संदीप नाईक- उद्योगरत्न
११)रमेश दिनकर-आदर्श ग्रंथ मित्र

१२)अपर्णा काळे – सेवारत्न
१३)वैशाली वेदपाठक-सेवा रत्न
१४) ऍड. आकांक्षा राणे-लोकगौरव
१५)राजेश भोईटे-समाजरत्न
१६)सुनीता अरुण थोरात-लोक गौरव
१७)सौ.छाया भगत-आदर्श माता
१८)मेघना महेंद्र सकपाळ-आरोग्यसेवक
१९) दैवशाळा गुळवे-नारीरत्न
२०)निवेदिता यादव-लोक गौरव
२१)शहनाज हरून शेख-लोक सेवारत्न
२२) पार्वती ग गांले – आदर्श माता
२३)कु.मनस्वी विशाल पिपरे-आदर्श बालगौरव
२४)सौ.साक्षी सुतार – सेवा रत्न
२५)चंद्रकांत लक्ष्मण पवार-कृषीरत्न
२६) हितेश दाभाडे-पत्रकार
२७)रुपाली राजेंद्रगोलांडे – आदर्श सरपंच
२८) डॉ.आदिमाया उदय गवारे-आदर्श कार्यगौरव
२९)अमिता गणेश राऊत-सेवा रत्न
३०)जयश्री आहेर-सेवारत्न
३१)सुविधा कडलक-युवारत्न
३२)निलेश धनेश्वर मिसाळ-उद्योगरत्न
३३)उल्हास वसंतराव वेदपाठक-लोकगौरव
३४)सुलताना वाशिम शेख-नारीरत्न
३५)सौ. प्रिती दत्तात्रय म्हस्के-उत्कृष्ठ खेळाडू
३६)राधिका नामदेव पाटील-उत्कृष्ठ खेळाडू
३७) वर्षा अभय पाटील- उत्कृष्ठ खेळाडू
३८)चंद्रप्रकाश पाटील जलगाव – उत्कृष्ठ खेळाडू
३९)जयश्री भोसले – कृषीरत्न
४०) सुवर्णा पोरे- आदर्श सरपंच –
४१)गोविंद जाधव – सेवारत्न
४२)रवी देवकर – सेवारत्न
४३)रेखा बरमु दूधाळ – कृषी रत्न
४४)सौ.नंदा रापोले – सेवारत्न
४५) प्रार्थना सदावर्ते- लोकसेवा
४६)संगीता तरडे – नारीरत्न
४७)सुरेखा लक्ष्मण वेलवे-लोकसेवा
४८) भाग्यश्री हनुमंत चीतले – सेवा रत्न
४९)कांचन वीर- सेवारत्न
५०) अश्र्विनिताई वेताळ- सेवारत्न
५१) यज्ञेश संजय सोनी – बाल गौरव
५२) श्रीमती नवलबाई सुखलाल बेथमुथा- सेवारत्न. ५३)निर्मला शिंदे – सेवारत्न. ५४)सौ.सीमा चव्हाण – सेवा रत्न. ५५)कुमारी अंजली शिवागी अशोक आखाडे – लोकगौरव. ५६)सौ.सोनाली नेटके – सेवारत्न ५७)रेश्मा नितीन केदारी – सेवा रत्न.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here