छावा जनक्रांती संघटनेतर्फे पत्रकार राजेंद्र पाटील राऊत यांना पुरस्कार जाहीर ,नाशिक येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार सोहळ्यात पुरस्कार वितरण रंगणार

0
44

भारत पवार  : मुख्य संपादक                              पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा तसेच आपल्या परिसरातील बातम्या , जाहिराती साठी संपर्क मो. ९१५८४१७१३१         नाशिक : कटा महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : छावा जनक्रांती संघटनेचे राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार 2024 जाहीर .

*नाशिक येथे राज्यस्तरीय शिव छत्रपती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार*

रामभाऊ आवारे, निफाड

छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने राज्यस्तरीय शिव छत्रपती पुरस्कार वितरण सोहळा 2024 हा 75 लोकांना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. विविध प्रकारचे क्षेत्र मध्ये काम करणारे मान्यवरांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून
मा.  डॉ. अनिरुध्द धर्माधिकारी (संचालक – साईबाबा हॉस्पिटल),मा. विलास पाटील  ( मुख्य संपादक – सक्षम पोलीस टाईम), मा. विलास सूर्यवंशी  ( संपादक – नाशिक स्टार न्यूज), मा. मिलिंद सदगुरे  ( संपादक – दैनिक पुढारी), मा. अजय भोसले  ( संपादक – लक्ष महाराष्ट्र), मा. ऍड. प्रकाश जगताप (अध्यक्ष कल्याण वकील संघ) आदींच्या उपस्थिती मध्ये छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष तथा समाजसेवक, उद्योजक शरद (अण्णा) पवार यांच्या प्रयत्नांनी संयोजन करून तसेच छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आयोजित केलेल्या पुरस्कार यादी प्रसिद्ध केली आहे

*राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार वितरण सोहळा पुरस्कारार्थी—

रावसाहेब मुकुंदराव पाटील,. अजय भोसले,. दिलीप सुर्यवंशी, . विलास पाटील, प्रा. डॉ. अलका ताई सपकाळ,  यदुवीर ठाकरे, .डॉ. ह.भ.प. दत्तात्रय ठाकरे, सौ. ऋतुजा ताई काळे गायकवाड ,डॉ. कांचन लोकवाणी,डॉ. शिल्पा दयानंद,  राजेंद्र राऊत पाटील,पत्रकार, देवा भाऊ वाघमारे,.प्रा. अविनाश वाघ, .अशोक ईशी व . मंगेश बागुल,  प्रा. सुनील हिंगणे, डॉ. वैभव पाटील. डॉ .हिरालाल पवार, ऍड . सौ.अंजली पाटील,ऍड . सौ.इंद्रायणी पटणी,. ऍड. प्रकाश जगताप, . सुनील बागुल, संपत चौधरी,. कैलास बाविस्कर, सुखदेव भालेराव,कु. ओम शांती( नीता दीदी),सौ. भीमाबाई जोंधळे, धनंजय बोडके,. डॉ. चारुदत्त शिंदे,श्रीमती मनीषाताई जोंधळे, गणेश न्याहादे, .दुर्गेश तिवारी,ह.भ.प. . नाना महाराज कापडणीस,इंजी. .अमोल शोचे,. भटू (नाना) देविदास पाटील,. गणेश इगे,. मिथुन विलास पाटील,. प्रतिभाताई खर्डीकर,सौ. रोहिणीताई मोरे,सौ. रोहित दिलीप पारख,कु.शिवाजली सोनवणे,सौ.स्नेहलताई ठाकरे ,ऍड.विशाल मधुकर केदार, लखन आहेर,. शरद साळवे,कु. नायरा प्रांजल विसपुते,ऍड. सोनल राजाराम कदम ,डॉ. हिरालाल पवार,.विलास सूर्यवंशी,. तंझिम खान… खान भय्या,डॉ. पंकज वाल्मिकी दाभाडे, बाळासाहेब जीवन पाटील,सौ. आरती अशोक अहिरे,डॉ. शरद दादाजी शिरोळे, वंसत माळवे,ऍड. अजय प्रल्हाद पानतावणे, . सतीश रूपवते,.आनंद दाभाडे,. भागवत उंदावत,डॉ. संदीप तुळशीराम पाटील,ह.भ.प. श्री. लक्ष्मण आनंदा चौधरी, ह.भ.प. श्री सोमनाथ महाराज चौधरी,. संजय पाटील,ऍड.सौ. विनयाताई नागरे,सौ. लक्ष्मीताई परदेशी,ऍड. सौ. उषाताई पगारे,. हेमंत कडलग, सागर वाबळे,. प्रशांत निरंतर, सलीम सय्यद,. अमर सोळखे, रफिक सय्यद,  इरफान पठाण, सौ. पूनमताई सरोदे,  संतोष माळोदे, प्रा. उमेश शिंदे सर, . दिलीप सोनार, सौ.वैशाली ताई पवार, ऍड.अजित पंडितराव पाटील.

१३/०२/२४ रोजी सकाळी ११ वाजता नाशिक शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन यादी प्रसिद्ध केली आहे.त्याप्रसंगी छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष तथा समाजसेवक, उद्योजक शरद (अण्णा) पवार, छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे महासचिव व कायदेशीर सल्लागार ऍड. अलका मोरे पाटील, छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे महिला आघाडी चे प्रदेश सरचिटणीस ऍड. विनया ताई नागरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष लक्ष्मीताई परदेशी, जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष ऍड, मनीषा शेलोटकर, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष ऍड गौरव तिडके व ह.भ.प. लक्ष्मण महाराज पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here