उत्तम बागुल यांचे निधन

0
172

कै उत्तम बागुल ( वरील छाया चित्र)                         *  आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा : भारत पवार , मुख्य संपादक  : ९१५८४१७१३१.                                                       मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : वेब चॅनल प्रतिनिधी कै.उत्तम खंडू बागुल यांचे काल अल्पशा आजाराने धुळे जिल्ह्यातील पुरमेपाडा , धाडरे गावी दुःखद निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.सगळ्यांना हवेहवेसे असणारे व्यक्तिमत्व हरपल्याने गावात शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी व अनिल , महेश हि दोन मुल , मुलगी , सूना आणि नातवंडं असा मोठा परिवार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here