
माळवाडी : देवळा तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत ज्यांनी मला मतदान केले आणि ज्यांनी ज्यांनी मतदान नाही केले अशा सगळ्या मतदारांचे जाहीर आभार मानते.
संपूर्ण गावात आमचे एकटेच घर असून फक्त ५७ मतांनी मला पराभव पत्करावा लागला. मला मिळालेले मतदान ८९ आहे . विजया साठी एकूण १४६ मतांची गरज होती.
गावातील मतदारांनी चांगलेच सहकार्य केल्या बद्द्ल धन्यवाद. …… सौ.सुरेखा प्रमोदकुमार पवार , श्री.प्रमोदकुमार भास्करराव पवार. माळवाडी ( देवळा )
