चिकटगाव येथील न्यू हायस्कूल मध्ये शिवाजी महाराज जयंती साजरी
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा : मो.९१५८४१७१३१. वैजापूर : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील न्यू हायस्कूल चिकटगाव येथे शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एस पी आहेर यांच्या उपस्थितीत शालेय समितीचे अध्यक्ष आनंद निकम ,माजी सरपंच आर के पाटील शालेय समितीचे सदस्य दिलीपराव निकम विक्रांत निकम किरण गायके व संजय भगत, नवनाथ निकम, संतोष भगत व एस व्ही निकम सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात आली.
