ओझर येथील प्रा.आरोग्य केंद्रा तर्फे जागतिक क्षयरोग दिन साजरा

0
59

पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहेत ,आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा : संपर्क _ भारत पवार , मुख्य संपादक : महाराष्ट्र न्यूज : मो.९१५८४१७१३१                                                     ओझर : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : बाळासाहेब वाघ _ नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ओझर प्राथमिक आरोग्य केंद्रा तर्फे जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला.यावेळी पथनाट्य व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.    -प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली कदम, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तारगे, डॉक्टर सदफ शेख, डॉक्टर जुनागडे मॅम,तालुका क्षयरोग उपचार पर्यवेक्षक राजेश वराडे, क्षयरोग टेकनिशीयन दीपाली मोरे,प्रयोगशाळा अधिकारी पल्लवी कुलकर्णी, आरोग्य सहायिका भारती कदम, तालुका सुपर वायजर रवींद्र देवरे,आरोग्य सहायक अनिल राठी, आशा पर्यवेक्षक कावेरी कदम, संगिता गाडे, माधुरी कदम, रत्ना खरे, बेबी काटे, कारले सिस्टर, कांचन धामत, रोहिणी कदम, भरती लिलके, आशा मोटमल, संगिता वाबळे,बागुल सिस्टर, पांडुरंग दळवी, विकास पीठे, अनिल रामटेके, मोतीराम थोरे, अविनाश घोडविनडे
पथनाट्य टीबी  किरण वाघ पल्लवी कुलकर्णी, तणया जाधव, चैताली कावळे, गायत्री उगले, यांनी सादर केले, वाहनचालक गणेश जाधव यांनी माईक सिस्टीम सांभाळली,त्यानंतर रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या त्यात उपकेंद्र 2 प्रथम पारितोषिक घेतले, दुसरं बक्षीस उपकेंद्र4 ने बक्षीस घेतले तिसरे बक्षीस दिक्षी उपकेंद्र, चवथा बक्षीस चवथा बक्षीस उपकेंद्र3 ने घेतले पाचवे बक्षीस उपकेंद्र 1 ने घेतले संशयित रुग्णाचे थुंकी नमुने घेण्यात आलेत,टीबी रुग्णास सहा महिने मोफत उपचार व नास्ता साठी पाचशे रुपये दरमहा देतात, गोळ्या देणाऱ्या स दरमहा पाचशे रुपये देतो, व रुग्णाची माहिती देनाऱ्या स पाचशे रुपये दिले जाते अशी या वर्षी चे घोषवाक्य इन्व्हेस्ट टू एन्ड टी बी टू सेव लाइवज,अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली कदम यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here