
मालेगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ कृषी मत्र्यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट न दिल्याने मालेगाव तालुक्यातील देवारपाडे येथील नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे . तहसिलदारयांा राजपूत यांनीसुद्धा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाकडे दुर्लक्ष केल्याने गावकर्यांकडुन संताप व्यक्त केला जात आहे, शेतकरी कुटुंबाला न्याय न मिळाल्यास कृषी मत्र्यांना काळे झेंडे दाखवणार येथील शेतकरी शेखर पगार यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे बोलले जात आहे ,दुष्काळ नापिकी आणी कर्जबाजारीपणा पाठोपाठ अतिवृष्टीने शेतकर्यांच्या जिवाला घोर लावला आहे साधारण महिन्याभर पाण्यात बुडालेल्या पिंकावर पुन्हा अस्मानी संकट कोसळल्याने खचलेल्या शेतकर्याने गळफास घेत आत्महत्या केली मालेगाव तालुक्यातील देवारपाडे गावात गुरूवारी सात ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता ही घटना घडली अशा प्रकारची ही पहिलीच घटना असुन परीसरात हळहळ व्यक्त होत आहे ,शिवाजी दशरथ सरोदे वय (५०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे त्यांची देवारपाडे येथे एक हेक्टर वीस आर एवढी शेतजमीन आहे त्यांनी मका, कांदा,कपाशी या पिकांची लागवड केली होती माळमाथा परीसरात हंगामाच्या प्रारंभीपासुन पर्जन्यमान समाधानकारक राहिले आह वेळेवरपाऊस होत गेल्यानेपिके तरारली होती यंदा हमखास ऊत्पन्न हाती लागेल अशी आशा होती परंतू त्यानतंर मात्र मुसळधार पावसाची मालिका सुरू झाल्याने महिनाभरापासुन पिके गुडग्याभर पाण्यात आहेत ढगफुटीसदृश आभाळ फाटले आणी ऊरल्या सुरल्या सर्व आशा मावळल्या वार गुरूवारी दिनांक सात रोजी सकाळी सरोदे फेरफटका मारून आले तीन्ही पिकांची प्रचंड नासाडी झालेली पाहुन यातुन ऊत्पन्नाची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने नैराश्यातुन त्यांनी घरात गळफास घेतला दुपारी दोन वाजता हा प्रकार निदर्शनात आला.त्यांना तत्काळ मालेगावी सामान्य रूग्णालयात आणण्यात आले परंतू तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा सुन आणी नात असा परीवार आहे देवारपाडे येथील आत्महत्याग्रस्त कुटुबांची दखल न घेतल्यास शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 25,/ 10 /2021 ऑक्टोबर रोजी वार सोमवार ठिक अकरा वाजता देवारपाडे येथे अमरण ऊपोषण करण्यात येईल असा ईशारा देवारपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच भावडू पिंजन, शिवाजी सुर्यवंशी, मधुकर सरोदे,सोपान काळे,विकास म्हस्के,संभाजी घुमरे,भुषण सरोदे,आदींनी दिलाकृषी मत्र्यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट न दिल्याने देवारपाडे येथील नागरीक संतप्त,तसेच तहसिलदार राजपुत यांनीसुध्दा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाकडे दुर्लक्ष केल्याने गावकर्यांकडुन संताप व्यक्त केला जात आहे, शेतकरी कुटुंबाला न्याय मिळाल्यास कृषी मत्र्यांना काळे झेंडे दाखवणार देवारपाडे येथील शेतकर्यांचा आक्रोष ,देवारपाडे येथील शेतकरी शेखर दादा पगार यांच्या नेतृत्वात करणार तीव्र आंदोलन ,दुष्काळ नापिकी आणी कर्जबाजारीपणा पाठोपाठ आणी आता अतिवृष्टीने शेतकर्यांच्या जिवाला घोर लावला आहे साधारण महिन्याभर पाण्यात बुडालेल्या पिंकावर पुन्हा अस्मानी संकट कोसळल्याने खचलेल्या शेतकर्याने गळफास घेत आत्महत्या केली मालेगाव तालुक्यातील देवारपाडे गावात गुरूवारी दिनांक सात ऑक्टोबर दुपारी दोन वाजता ही घटना घडली अशा प्रकारची ही पहिलीच घटना असुन परीसरात हळहळ व्यक्त होत आहे ,शिवाजी दशरथ सरोदे वय पन्नास असे मृत अल्पभुधारक शेतकर्याचे नाव आहे त्यांची देवारपाडे येथे एक हेक्टर वीस आर एवढी शेतजमीन आहे त्यांनी मका, कांदा,कपाशी या पिकांची लागवड केली होती माळमाथा परीसरात हंगामाच्या प्रारंभीपासुन पर्जन्यमान समाधानकारक राहिले आह वेळेवरपाऊस होत गेल्यानेपिके तरारली होती यंदा हमखास ऊत्पन्न हाती लागेल अशी आशा होती परंतू त्यानतंर मात्र मुसळधार पावसाची मालिका सुरू झाल्याने महिनाभरापासुन पिके गुडग्याभर पाण्यात आहेत ढगफुटीसदृश आभाळ फाटले आणी ऊरल्या सुरल्या सर्व आशा मावळल्या वार गुरूवारी दिनांक सात रोजी सकाळी सरोदे फेरफटका मारून आले तीन्ही पिकांची प्रचंड नासाडी झालेली पाहुन यातुन ऊत्पन्नाची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने नैराश्यातुन त्यांनी घरात गळफास घेतला दुपारी दोन वाजता हा प्रकार निदर्शनात आला.त्यांना तत्काळ मालेगावी सामान्य रूग्णालयात आणण्यात आले परंतू तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा सुन आणी नात असा परीवार आहे देवारपाडे येथील आत्महत्याग्रस्त कुटुबांची दखल न घेतल्यास शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 25,/ 10 /2021 ऑक्टोबर रोजी वार सोमवार ठिक अकरा वाजता देवारपाडे येथे अमरण ऊपोषण करण्यात येईल असा ईशारा देवारपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच भावडू पिंजन, शिवाजी सुर्यवंशी, मधुकर सरोदे,सोपान काळे,विकास म्हस्के,संभाजी घुमरे,भुषण सरोदे,आदींनी दिला .
