वासोळ : क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज “_ प्रतिनिधी _
बागलाण तालुक्यातील मोसम खोऱ्यातील डोगर कडेला वसलेले हे मळगाव भामेर गाव या ग्रामपंचायत मळगाव येथे सरपंच पदाची निवडणूक जाहीर करण्यात आली होती यात सदस्य बिनविरोध निवडून आले आणि 1 जागेसाठी निवडणूक लागले आणि तीच जागा सरपंच पदाची शिलेदार होती तरी ती जागा उषाताई घनश्याम पटांगडे या सरपंच पदाच्या मानकरी ठरल्या तर उपसरपंच पदी सौ. शोभा शिवदास शिंदे यांची निवड झाली इतर सदस्य 1)घनश्याम सुखदेव पटांगडे 2 ) लक्ष्मण रावण शिंदे 3)भिला बाबूलाल मासूळ 4)शिंदे सरुबाई प्रभाकर 5) सरस्वताबाई गंगाधर खेमणार अशी कार्यकारिणी निवडणूक अधिकारी श्री.ए, ए धुमसे तहसील कार्यालय बागलाण व अनिल मोहने तलाठी तात्या व नाना पटांगडे पोलिस पाटील व ग्रामस्थांच्या वतीने जाहीर झाली याा वेळी गावकर्यांनी आनंIद उत्सव साजरा केला व बरकती बाबा आराध्य दैवत यांचा जय जयकार केला व या प्रसंगी सरपंच सौ. उषाताई पटांगडे यांनी ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले व मला जी जबादारी दिली ती मी माझ्या करर्तव्याशी एकनिष्ठ राहील व गावाचा विकास हा सर्वांगीण विकास करेल असे प्रतिपदान केले
