भारत पवार , मुख्य संपादक _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व जाहिराती साठी संपर्क करा _ 9158417131.पुणे जिल्ह्यात सर्वत्र पत्रकार नेमणे आहेत .इच्छुकांनी संपर्क करावा. पुणे _ शोभा बल्लाळ ,उप संपादक _ पुणे जिल्ह्यातील पिसोळी गावच्या हद्दीतील अंतुले नगर मध्ये कुष्टरोग बांधव 30 वर्षा पासुन सूूू सर्व कुटुंबीयांन समवेत दोन हजार नागरिक राहत असून त्यातील 30 टक्के नागरिक अपंग आसुन त्यांना कोविड लस दिली गेली नाही त्या सर्व व्यतीना व त्यांचे सर्व कुटुंबातील सदस्यांना कोव्हीड ची लस लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी नागरििक शेतकरी संघाचे पुणे जिल्हाअध्यक्ष दिपक चौघुले यांनी जिल्हाधिकारीी यांच्याकडे निवेदनाद्वारेे केली आहे .
पुणे जिल्ह्यातील केली तालुक्यातील पिसोळी गावच्था हद्दीतील अंतुले नगर मध्ये गेले तीस वर्षा पासुण कुष्ठरोग आजारातून बरे होवून कुटुंबा समवेत राहनारे दोन हजार सदस्य आहेत, त्यातील तीस टक्के सदस्य अपंग आहेत, त्या सर्व सदस्यांना कोव्हीड 19 चे लसिकरण अजून झालेले नाही, ते आपला जीव मुठीत घेऊन राहत आहेत,शासनाच्या वतीने अपंग व्यक्तींसाठी लवकरात लवकर लसिकरण व्हावे हा आदेश अस्ताना देखील या ठिकाणी लसीकरन झालेले नाही, आपण लवकरात लवकर या ठिकाणी राहणार्या 2000 हजार सदस्यांना लसीकरण देण्या करता, आदेश करावेत अशी विनंती चौघुले यांनी केली पुढे म्हटले आहे की,
आपण या व्यतीना शासनाच्या च्या वतीने लसीकरण देण्या करता उशीर होत आहे, ही सर्व कुटुंब गरीब आहेत, या सर्व कुटुंबातील सदस्यांनी कोव्हीड 19 वर आज पर्यंत विजय मिळविला आहे, पण या पुढे होऊ नये या करता शासनाने त्या सर्व सदस्यांना लस देण्यात यावी, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने या निवेदनाचा विचार केला नाही तर नागरिक शेतकरी संघाच्या वतीने व सर्व अंतुले नगर मधील कुटुंबीय यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ठिया आंदोलन केले जाईल जो पर्यंत लस दिली जाणार नाही तो पर्यंत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय सोडणार नाही, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
