September 25, 2023

शोभा बल्लाळ यांची ” महाराष्ट्र न्यूज “च्या उपसंपादक पदी नियुक्ती

1 min read

पुणे _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ प्रतिनिधी _ पुणे येथील रहिवासी सौ.शोभा चंद्रकांत बल्लाळ यांची महाराष्ट्र न्यूज ह्या वेब चॅनल साठी उपसंपादक पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे महाराष्ट्र न्यूज चे संपादक , सहसंपादक यांनी भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.सौ.शोभा बल्लाळ ह्या अनेक ठिकाणी कार्यरत असून,पोलिस व राजकीय नेत्यांशी त्यांचा जवळून संपर्क आहे.त्यांच्यावर महाराष्ट्र राज्याची जबाबदारी सोपविण्यात आली असून संपूर्ण महाराष्ट्रा राज्यात ” पत्रकार” नेमून महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल घरा घरात पोहोचविणार असे ही नियुक्तीच्या वेळी बल्लाळ यांनी सांगितले.

 

 

 

 

 

 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.