आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती तसेच नवीन पत्रकार नियुक्ती साठी आजच संपर्क करा : भारत पवार , मुख्य संपादक , महाराष्ट्र न्यूज : मो.९१५८४१७१३१ नाशिक / सातपूर : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : दिलीप पाटील _ चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.मनसे नेते राज ठाकरे यांच्या आदेशा नंतर वडनेर भैरव ग्रामपालीकेचे मा.सदस्य व महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना नाशिक जिल्हा अध्यक्ष संपतबाबा भाऊराव वक्ते यांनी स्वताः तिथी प्रमाणे शिव जयंती चे शिव भक्तांना व महाराष्ट्र.सैनिकांना सोबत एकत्र करून मोठ्या प्रमाणात शिवछत्रपतींची शिव जयंती साजरी केली आहेत या कार्यक्रमाला नाशिक जिल्हा उप अध्यक्ष श्री.अनंत भाऊ सांगळे तसेच विष्णू तांबे विजय तिडके दत्ताभाऊ वाढवणे शंकर दादा कोठुळे दत्तात्रय जाधव शिवाजी गांगुंर्ड बाजीराव जाधव प्रमोद तिडके आमोल खरोटे रोहिदास सलादे रविंद्र मोहीते शेखर बाविस्कर राहुल शिन्दे आदी महाराष्ट्र सैनिक व शिवभक्त उपस्थित होते…
