निर्भिड ,निर्णायक व परखड पने आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी महाराष्ट्र राज्यातील घरा घरात पोहचिण्यासाठी संपर्क करा.संपर्क : भारत पवार , मुख्य संपादक , महाराष्ट्र न्यूज ,मो.9158417131.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात , पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे. इच्छुकांनी संपर्क करावा.
मुंबई _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ मुंबई येथील टिटवाळा शहरात दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन व सलंग्न महिला संघटनाच्या वतिने शासनाच्या विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन शिबिर नुकतीच संपन्न झाले. शिबिरात शासनाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींसाठी राबविल्या जाणाऱ्या शासकीय योजना काय? आणिि त्या कशा प्रकारे राबवाव्यात याची माहिती शिबिरात देण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे प्रा.भरत जाधव सर सं.राष्ट्रीय अध्यक्ष:दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन,रा.उपाध्यक्ष मा.संतोष मोरे ,कोकण प्रदेश अध्यक्ष:अन्वर खलिते,दिवा शहर उपाध्यक्ष.चंद्रकांत पाटील उपस्थित दिव्यांग,विधवा महिला,जेष्ट नागरिक कल्याण डोबिवली मनपाच्या अनुदान योजना व संजय गांधी पेन्शन योजना याबद्दल कागदपञाची संपुर्ण माहिती प्रा.भरत जाधव सरांनी दिली व महिला बचत गट,महिला उद्योगशिल बनण्यासाठी मार्गदर्शन केले..तसेच समाजिक,शैक्षणिक,,राजकिय जाग्रुती केली.ह्या कार्यक्रमाचे आयोजन टिटवळा शहर महिला अध्यक्ष सौ.सुनिता देडे ,सचिव शायदा शेख केले होते,नवनियुक्त पदाधिकीरी महिला,दिव्यांग,जेष्टनागरिक महिला उपस्थित होते.
