जनसेवा ग्रा. बि.शेती पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न

0
36

 भारत पवार , संपादक /संचालक , महाराष्ट्र न्यूज , मो.9158417131.                                          ओझर  _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ प्रतिनिधी _ ओझर येथीलजनसेवा ग्रा. बि. शेती पतसंस्थेच्या 21 व्या वार्षिक सभा उत्साहात पार पडली. सभेप्रसंगी उपस्थित चेअरमन शामराव उगले,याांनी आपले मनोगत मांडले.तर प्रभारीी व्यवस्थापक जयश्री ताई कदम यांनी अहवाल वाचन केले. यावेळी व्हॉइस चेअरमन शांताराम पल्हाळ, सेक्रेटरी डॉ. ब्री . पी. चौधरी, संचालक बालदहेब बोरस्ते, हिरामनभाऊ मुरकुटे, प्रकाशशेठ शिवले, सुनील देवरे, घनश्याम जाधव, सिमती पिंगळे, सभासद सुभाष घुमरे, सुरेश ठुबे, प्रवीण खांदवे, सुधाकर लोखंडे, केदारनाथ जगताप, देविदास लोखंडे, आदित्य उगले, रमेश कदम दत्तात्रय दवंगे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here