सावध : एका महिन्यात एटीएम मधून ४पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास तर कर म्हणून इतके रुपये कट होणार

0
59

जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.. भारत पवार : मुख्य संपादक : महाराष्ट्र न्यूज : 9158417131

मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : एटीएम धारकांसाठी महत्वाची बातमी असून तेवढीच धक्कादायक बातमी म्हणता येईल. नोकरदार, मध्यमवर्गीय, व्यापारीवर्ग ह्या सगळ्यांसाठी शासनाने एकच नियम केला आहे.त्यामुळे सगळ्या एटीएम ग्राहकांनी सावध भूमिका घेणे आपल्या हिताचे आहे.जर एटीएम मधून एका महिन्यात  चार पेक्षा अधिक वेळा तुम्ही पैसे काढले तर तुम्हाला टॅक्स (कर) भरावा लागणार असे व्हायरल झालेल्या एका पोस्ट मध्ये म्हटले आहे. याबाबत पिआयबी ने व्हायरल मेसेजची पडताळणी केली असता त्यात सत्य आहे असे सांगितले आहे. रिझर्व बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहिती नुसार बँकेने दर महिन्याला पाच एटीएम व्यवहारांना मोफत परवानगी दिली आहे.पिआयबी फॅक्ट चेक ने ट्विटकेले आहे की, एटीएम मधून दर महिन्याला चार पेक्षा जास्त वेळा पैसे काढले तर तुम्हाला १५० रुपये कर आणि २३ रुपये सेवा शुल्क भरावे लागणार आहे.त्यामुळे आता एटीएम धारकांनी सावध भूमिका घेऊन व्यवहार करणे गरजेचे झाले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here