अखेर महानगर पालिकांचा निवडणुकीचा बिगुल वाजला ,लवकरच आचारसंहिता लागणार

0
53

भारत पवार , मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : आपल्या परिसरातील बातम्या ,जाहिराती आणि उमेदवार मुलाखत साठी आजच संपर्क करा.संपर्क : मो. 9158417131

मुंबई : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : राज्यातील महानगर पालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून  इच्छुक उमेदवारांनी आता पासून कामास लागले तर” अतिघाई संकटात नेई ” अशा प्रकारा पासून उमेदवार नक्कीच वाचू शकतो.अनेक उतावीळ भावी नगरसेवक पदा करीता इच्छुक असलेले उमेदवार  निवडणूक कार्यक्रमाची वाट पहात होते. तो कार्यक्रम याप्रमाणे आयोगाने जाहीर केला आहे .                        ता.१५/४/२०२२ रोजी निवडणूक आचार संहिता लागणार ,ता.२९/४/२०२२ रोजी वार्ड रचना व वार्ड आरक्षण सोडत, ता.१/५/२०२२ ते ता. ६/५/२०२२ पर्यंत आक्षेप दाखल करणे , ता. १०/५/२०२२ ते ता.१७/५/२०२२ रोजी नामांकन दाखल करणे , ता.२०/५/२०२२ रोजी नामांकन अर्ज छाननी, ता.२५/५/२०२२ रोजी नामांकन अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख तर ता.५/६/२०२२ रोजी मतदान घेतले जाणार आणि ता.१०/६/२०२२ रोजी निकाल घोषित केले जातील.                   अशा प्रकारे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून इच्छुक भावी ,आजी / माजी नगरसेवकांनी कामास प्रारंभ केल्यास गोंधळात गोंधळ उडणार तर नाहीच ऐन वेळी धावपळीचा सामनाही करावा लागणार नाही.                             अधिक माहितीसाठी निवडणूक आयोगाची वेबसाईट पहावी . आणि हो …                                                     प्रत्येक उमेदवाराची मुलाखत आम्ही आमच्या ” महाराष्ट्र न्यूज ” ह्या वेब चॅनल मार्फत प्रसिध्द करणार असून दर्जेदार मुलाखती साठी आमच्याशी संपर्क करावा.आम्ही कमी वेळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत अगदी काही सेकंदात मतदारांच्या घरोघर आणि मनामनात तुमची मुलाखत अर्थात मुलाखत रुपी तुम्ही स्वतः पोहोचण्यासाठी आजच महाराष्ट्र न्यूज शी संपर्क करा. संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक : मो.9158417131.              .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here