ओझर टाऊनशिप येथील एच ए एल हायस्कूल मध्ये कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण

0
50

जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा : संपर्क :, भारत पवार , मुख्य संपादक : महाराष्ट्र न्यूज : मो.९१५८४१७१३१ 
ओझर टाऊनशिप : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बाळासाहेब वाघ : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ओझर टाऊनशिप येथील एच ए एल हायस्कूल (इंग्लिश मिडीयम) &ज्यु कॉलेज मधील 12 ते 14 वयोगटातील(6वी ते8वी) विद्यार्थ्यांना दिं 24 ते 25 मार्च पर्यंत 335 विद्यार्थ्यांना कोर्बे व्हॉक्स कंपनीच्या कोविड19 प्रतिबंधक लसीचे लसीकरण करण्यात आले
विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र ओझर यांनी राबवीली या साठी वैद्यकीय अधिकारी डॉ वैशाली कदम, डॉ तारगे ,डॉ रामटेके, डॉ दळवी तसेच आरोग्य कर्मचारी घोडविन्दे,श्री किशोर इंगले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.प्राचार्य के एन पाटील ,उपप्राचार्य शिंदे ,पर्यवेक्षक देवरे , शेवाळे तसेच सर्व शिक्षक /शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here