जबरदस्त हल्ला १००पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक ठार
1 min read
आपल्या स्थानिक गावासह महाराष्ट्रातील ५४४३१+ वाचक संख्या असलेले परखड निर्भिड सडेतोड विचारधारेचे वाचकांच्या घराघरात आणि मनामनात असलेले महाराष्ट्र न्यूज साठी आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा… संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक ,मो.९१५८४१७१३१. इस्लामाबाद : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ पाकिस्तान सैन्य आणि बलुचिस्तान लिब्रेशन आर्मी यांच्यात सद्द्या भयानक युद्ध पेटले असून बलुचिस्तान बलोच लीब्रेशन आर्मीच्या सैन्यांनी पाकिस्तान सैन्यावर जोरदार हल्ला करत १०० पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचे वृत्त हाती आले आहे. बलोच लिब्रेशन आर्मीच्या हल्ल्यात फ्रंटियर कोरचे आईजी मेजर जनरल अयमान बिलाल सफदर यांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. एकाच वेळी दोन ठिकाणी जबरदस्त हल्ला केल्याने पाकिस्तानी सैन्याला काहीच करण्याची संधी मिळाली नाही त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक सैन्यांना आपला जीव गमवावा लागला.
