हॉटेल दुर्गा चे १५ व्या वर्षात यशस्वी पदार्पण…अनेक खवय्यांच्या मागणीनुसार चुलीवरचे चवदार जेवण मिळणार
1 min read
आपल्या स्थानिक गावासह महाराष्ट्रातील ५२०००+ पुढील वाचक संख्या असलेले परखड,निर्भिड” महाराष्ट्र न्यूज ” वेब चॅनल साठी जाहिराती आणि बातम्या करीता संपर्क करा . संपर्क : भारत पवार ,मुख्य संपादक ,मो.9158417131 . आपली जाहिरात कमी खर्चात महाराष्ट्रातील वाचकांच्या घराघरात आणि मनामनात … देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील रामेश्वर फाटा जवळील नाशिक महामार्ग ( हाय वे) लगतच असलेली हॉटेल दुर्गा अत्यंत नयन रम्य वातावरणात दिमाखात उभी आहे.आणि अत्यंत यशस्वीपणे आज (२६ जानेवारी २०२२ ) १५ व्या वर्षात पदार्पण केले असून आमचे असंख्य चोखंदळ खवय्यांच्या मागणी नुसार चुलीवरचे चवदार जेवणाची स्वादिष्ट मेजवानी आता ग्राहकांना मिळणार असून चुलीवर तयार केले जाणारे अस्सल बकराचे मटणाची भाजी, बिर्याणी तसेच गावरानी कोंबडीी मटण त्याचप्रमाणे विविध प्रकारचे मासे ( व्हेज _ नॉन व्हेज) बाजरीची भाकरी, चपाती आदी सर्व चुलीीवरती बनविले जाणार असून हॉटेल दुर्गा ने 15 व्या वर्षात यशस्वी दमदार पदार्पण केल्याने आमच्या अनेक चोखंदळ ग्राहकांच्या मागणीनुसार चुलीवरचे दर्जेदार आणि चवदार जेवण देऊन ग्राहकांची मागणी पूर्ण करणार असल्याचे हॉटेल दुर्गाा चे संचालक संदेश दिगंबर गुंजाळ यांनी यावेळी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले. आजच्या स्पर्धेच्या युगात ग्राहकास दर्जेदार, चवदार जेवण देणे जितके कठीण आहे तितकेच ग्राहक टिकवणे पण महत्त्वाचे आहे. आमच्या हॉटेल दुर्गा ची स्वच्छता ,नयनरम्य्य ठिकाण, तत्पर सेवा हीी वैशिष्ट्ये ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. आमची हॉटेल दुर्गा नाशिक हायवे लगतच असल्यामुळे देवळा तालुक्यातील आणि पंचक्रोशीतील अनेक ग्राहकांंन बरोबरच राज्य आणि परराज्यातीील अनेक ग्राहकांनी आमच्याा हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेतल्याने हॉटेल दुर्गा मध्ये जेवण करून मन तृप्त होते असे अनेकांनी प्रतिक्रिया दिल्याचे हॉटेेल दुर्गा चे संचालक संदेश गुंजाळ आणि कर्मचारी यांनी यावेळी माहिती दिली .
