January 17, 2022

मालेगाव येथील किलबिल इंग्लिश मीडियम स्कूल येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

1 min read

   आपल्या परिसरातील जाहिराती आणि  बातम्या अगदी पाच सेकंदात आपल्या स्थानिक गावांसह संपूर्ण महाराष्ट्रातील वाचकांच्या घराघरात मनामनात पोहचविणारे निर्भिड सडेतोड महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल .जाहिराती व बातम्या साठी संपर्क : भारत पवार , मुख्य संपादक क स मा  दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : मो.9158417131.                                                   मालेगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ प्रतिनिधी _  किल बिल इंग्लिश मिडीअम स्कूल येथे सावित्रीबाई फ़ुले यांच जयंत्ती साजरी करण्यात आली या वेळी किल बिल इंग्लिश मिडीअम स्कूल चे व माऊली बहुउद्देशी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष ऱाजेंद्र पवार , मुख्याध्यापिका  अंकिता पवार तसेच निकम सर,सावंत मॅडम,बागुल मॅडम,शिंदे मॅडम,बोर्डे मॅडम,मोरे मॅडम,रोहिनी मॅड्म,बच्छाव मॅडम,पुष्कर सर,व कासार सर उपस्थीत होते

कार्यक्रमाची सुरवात सावित्रीबाई फुलेे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण करण्यात आली व कार्यक्रमाचे सुत्रसंचल हे सौ.सावंत मॅडम यांनी केले .शेवटी निकम सर ,मोरे मॅडम व शाळेच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम यांनी भाषण करून कार्यक्रमाची सांगताा झालीी.

सदर कार्यक्रमास बहुते विद्यार्थीनींनी सावित्रीबाई फुलेे यांची वेशभूषाा केली होतीी.

More Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.