आविष्कार भुसे यांच्या वाढिवसानिमित्त शिवनेरी विधायकग्रूप मित्र मंळातर्फे घेतलेल्या कार्यक्रमास नागरिकांचा जोरदार प्रतिसाद

0
43

भारत पवार : मुख्य संपादक , महाराष्ट्र  न्यूज 9158417131.                                           मालेगाव :क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज , सुभाष कचवे _ महाराष्ट्र राज्याचे क्रुषी मंत्री मा.ना.दादासाहेब भुसे यांचे चिरंजीव तथा युवा सेनेचे युवा नेते अविस्कारजी  भुसे यांच्या वाढदिवसानिमित्त र्यं्शिवनेरी विधायक ग्रुप मित्रमंडळाच्या वतीने सोयगाव दाभाडी शिवरोड व शिवनेरी चौक परिसरातील सर्व नागरिकांच्या सेवेसाठी मोफत रुग्ण सेवा शिबीर आयोजित करण्यात आले आहे यावेळीी

नेत्र तपासणी 185 रुग्ण ,

रक्त तपासणी-135 -रुग्ण,

कोविड लसीकरण-107 -रुग्णांनी

मोठ्या उत्साहाने भाग घेवुन शिबिरास प्रचंड असा प्रतिसाद दिला .

मोफत रुग्ण सेवा शिबिरास शिवसेनेचे युवा नेते अजिंक्य  भुसे व त्यांचे सहकारी मित्र सर्वश्री निलेशजी काकडे ,अर्जुन पवार ,संजय दुसाने, रामा मिस्तरी, विनोद वाघ ,पप्पू कापसे यांचे सह तालुक्यातील अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली

विषेश सहकार्य म्हणून डॉ. हितेश महाले वैद्यकीय अधिकारी सामान्य रुग्णालय मालेगाव ,डॉ. योगेश पाटील अतिरिक्त जिल्हा चिकित्सक मालेगाव, डॉ.सपना ठाकरे आरोग्य अधिकारी म.न.पा.मालेगाव तसेच बिर्ला हॉस्पिटलची संपूर्ण टिम  सर्व विभागातील डॉक्टर्स शिवनेरी चौकातील डॉ.अशोक निकम यांचे धन्वंतरी किल्नीक हॉस्पीटल मध्ये थांबून मोफत रुग्ण सेवा शिबिरास खुप मोठे अनमोल  सहकार्य केले.

दाभाडी येथील शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा शिवनेरी क्रुषी सेवा केंद्राचे मुख्य संचालक श्री.भिका आण्णासाहेब निकम यांची प्रेरणा घेवुन शिबीर यशस्वी पणे पार पाडण्यासाठी शिवनेरी विधायक ग्रुप मित्रमंडळाचे मुख्य मार्गदर्शक श्री.अनिल आप्पा निकम व मुख्य संस्थापक श्री.प्रशांत सुर्यवंशी जिभाऊ यांच्या मार्गदर्शना खाली त्यांचे सहकारी मित्र सर्वश्री किशोर शिंदे सुभाष कचवे पिंटुदादा निकम मोरे बापु अशोक पाटील संदिप शेवाळे शेखर जाधव मेजर भामरे कर्नल पाटील अनिल आहेर विक्की गायकवाड नरेंद्र अहिरे टिपरे बापु यांनी विषेश परिश्रम घेवुन दुपारी  शिबिराची अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here