चवदार जेवणाची १४ वर्ष..! हॉटेल दुर्गा चे हेच मोठे रहस्य…!!

0
96

( श्री.संदेश दिगंबर गुंजाळ , संचालक _ हॉटेल दुर्गा ,रामेश्वर फाटा,देवळा ).                                               देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _( भारत पवार ) _ ” अतिथी देवो भव ” असे म्हणतात अगदी त्याच प्रमाणे ” ग्राहक देवो भव ” हे आमचे ब्रीद असून आजच्या आमच्या चोखंदळ खवय्यां साठी गेली १३ वर्ष चवदार पने उत्कृष्ट पार पाडली.आमच्या हॉटेल दुर्गा येथे देवळा शहर आणि तालुक्यातील खवय्यां बरोबरच नाशिक जिल्ह्यातून तसेच हाय वे लगत असल्या मुळे देश_विदेशातील खवय्ये अर्थात ग्राहक येथे येत असतात आणि आमच्या हॉटेल दुर्गा मधील अस्सल चवदार जेवणाचा आस्वाद घेत असतात.गेल्या १३ वर्षां पासून आम्ही आमच्या चोखंदळ खवय्या साठी अविरत सेवा देत असून ग्राहकांचा सन्मान ,त्यांना तातडीची आणि उत्कृष्ठ सेवा देऊन चवदार भोजन देणे हा माझा आणि माझ्या सर्व कर्मचाऱ्यांचा उद्देश असून आमच्या हॉटेल दुर्गा ची सेवा गेली १३ वर्ष चवदार पने ग्राहकांना दिली असून अत्यंत यशस्वी पने १४ व्या वर्षात ग्राहकांच्या सन्मानार्थ चवदार पने यशस्वी पाऊल टाकले आहे. आमचे कडे व्हेज _ नॉन व्हेज जेवणाची उत्कृष्ट आणि उत्तम अशी सोय फॅमिली गार्डन सह उपलब्ध केली आहे. आजच्या महागाई काळात सुद्धा आम्ही ग्राहकांच्या खिशाला परवडेल अशा माफक व योग्य दरात जेवणाची सोय उपलब्ध करून दिली असल्याची माहिती हॉटेल दुर्गा चे संचालक श्री.संदेश दिगंबर जाधव यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.आमचे कडे स्वच्छतेला विशेष महत्व दिले जात असून व्हेज _ नॉन व्हेज चवदार जेवण देऊन ग्राहकांना तृप्त करणे आमची १३ वर्षांची परंपरा असून चवदार पने आणि मोठ्या दिमाखात १४ व्या वर्षात ” चवीची ” यशस्वी पाऊल टाकले असल्याचे गुंजाळ यांनी सांगितले. आमच्या चोखंदळ ग्राहकांनी अर्थात खवय्यांनी एक वेळ हॉटेल दुर्गास भेट देऊन चवदार जेवणाचा आस्वाद घेऊन नक्कीच आपले मन आणि पोट तृप्त करा. असेही त्यांनी यावेळी सांगितले.देवळा येथून रामेश्वर फाटा नजीक असलेल्या नाशिक हायवे रस्त्यालाच हॉटेल दुर्गा असून नयन रम्य अशा ग्राहकांच्या पसंतीस असलेल्या वातावरणात ग्राहक मोठ्या चवदार जेवणाचा आस्वाद घेऊन तृप्त होतात हेच आमचे समाधान असून तत्पर सेवा,स्वच्छता, ग्राहकांचे आवडीचे पण चवदार जेवण असे हॉटेल दुर्गा चे वैशिष्ट्य असल्याचे संदेश गुंजाळ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here