पितृ पक्षास सुरुवात
1 min read
देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ सप्टेंबर महिना म्हणजे सणासुदीचा आणि धावपळीचा महिना ह्या महिन्यातील पोळा सण झाल्यानंतर भाद्रपद महिन्यात सर्वत्र पितृ पक्षास सुरुवात होते.देवळा आणि मालेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी तिथी नुसार घराघरात आपल्या पूर्वजांच्या नावे विविध प्रकारच्या अनेक भाज्या एकत्र करून त्यांची भाजी तसेच गव्हाची खीर ,पोळी यासारखे अनेक पदार्थ तयार करून पूर्वजांना जेऊ घातले जाते.असा समज असून याचा खाण्याचा खरा आनंद घरातील लहान थोर मंडळी घेत असते. अर्थात नाव पित्रांचे गाव मात्र मनमुराद खणाऱ्यांचे आहे.
