महागाईचा आगडोंब , जनतेच्या विश्वासाला छेद ,जिवंतपणीच मरण यातना ,फक्त श्वास घेणे उरले _ सुरेश जगताप

0
16

आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी महाराष्ट्र राज्यातील घराघरात पोहोचविण्यासाठी “महाराष्ट्र न्यूज “शी संपर्क करा.  संपर्क _ भारत पवार , मुख्य संपादक,मो.9158417131.                                    उल्हासनगर _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ सुरेश जगताप _ गेल्या सहा वर्षापुर्वी निवडणूक प्रचारार्थ भाजपाचे सर्वेसर्वा नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिन लाऊंगा ,कालाधन भारत मे लाऊंगा यासह अनेक वचने देऊन भारतीय नागरिकांचा विश्वास संपादन केला आणि मोदी यांच्या बोलण्यावर भारतीयांनी विश्वास ठेवून त्यांना असे निवडून दिले की भाजपाच्या हाती बहुमत अर्थात एक हाती सत्ता देऊन टाकली. ती अशी की विरोधी पक्षही काहीच ……करू शकत नाही . आणि गेल्या सहा वर्षापासून मोदींनी जनतेस दिलेले वचन विसरून महागाईचा आगडोंब करून सैराट पळू लागले त्यामुळे भारतातील नागरिकांना जिवंतपणीच मरण यातना या शासनामुळे सोसाव्यात्यामुळे भारतातील नागरिकांना जिवंतपणीच मरण यातना या शासनामुळे सोसाव्या लागत आहेत. जिवंत असूनही मेल्यासारखे झाले असूून फक्त श्वास घेणे , उरले अशी प्रतिक्रििया जनमानसात उमटत आहे.   ना काले धन , ना अच्छे दिन मोदीजींनी आणले नाहीत त्यामुळे जनतेच्याा विश्वासाला छेद गेला असल्याचे साााा मत मुंबई उल्हासनगरचे बहुजन मुक्तीीी पार्टी  ठाणे जिल्हा महासचिव तथा पत्रकार सुरेश जगताप यांनी महाराष्ट्र न्यूज  शी बोलताना व्यक्तत केली. जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढलेत डाळी ,शेंगदाणा तेल ,गो,तेल यांाा पेट्रोल,डिझेल, घरगुती गँस दरवाढ गगनाला भिडली आहे. आणि काा त्यातच कोरोना महामारी ची भर, त्यामुळे लाखो लोक मृत्युमुखी झालेेे अनेक महिला विधवा झाल्या , अनेक लहान बालक आई-वडिलांना दुरावल्यांने निर्माण झालेले भयानक स्थिती आणि त्यातच महागाईचा आगडोंब केंद्रर शासनाने पेटवल्या ने जिवंतपणीच माणसं मेली असून फक्त श्वास घेणे उरले अशी जळजळीत प्रतिक्रियाा जगताप त्यांां व्यक्त  केली. त्यामुळे भाजपाने आणिि राज्यकर्त्यांनी जनतेचा विश्वास घात केला असून गगनाला भिडलेली महागाई तात्काळ कमी करून जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करावा अशी मागणी सुरेश जगताप यांनी प्रसिद्धीी मीडियाद्वारे केली. वाढलेल्या महागाईचा आगडोंब जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले भाव तसेच पेट्रोल , डिझेल यांचेेे वाढलेले भाव त्यामुळे

सामान्य माणूस गाडीच चालू शकणार नाही अशी परिस्थिती आणली. नियम जरी चांगले असले तरी चार वर्षा पूर्वीच का लागू केले नाही ? असा सवालही जगताप यांनी केला असून

कोरोना च्या छायेत वावरत  असल्या  मुळे लोकांना कामधंदा नाही, काहींच्या नोकऱ्या गेल्या. त्यात घरचा खर्च चुकत नाही.मुलांचे शिक्षण ते पण ऑनलाईन मोबाईलवर त्या साठी यांड्रॉइन मोबाईल कोठून आणावा.दवाखान्याचा खर्च अलग

….. अरेरे फारच परिस्थिती वाईट करून ठेवली ह्या सरकारने. विरोधी पक्ष तर चिडीचूप झालेत.

जनतेने महागाई विरोधी आंदोलन करावे तर लोकडाऊनच्या नावाखाली त्यांना अटक केली जाते…

नक्कीच सामान्य माणूस ह्या सरकारने जिवंत असून मारलाय. श्वास घेयाचा तेवढा बाकी आहे त्यात तोंडाला मास्क लावावाच लागणार नाहीतर पार्शव भागावर पोलिसांचे दांडके बसणार.

ही गुलामी नाहीतर काय आहे. आमचे वडीलधारे सांगायचे इंग्रज काळात आम्ही सुखी होतो. पूर्वीच्या इंग्रज काळात जनता सुखी होती. महागाई कमी होती आता तर मात्र इंग्रज काळा पेक्षाही भयानक परिस्थिती जनतेची झाली आहे म्हणून इंग्रज काळ खरोखर चांगलाच होता अशी म्हणण्याची वेळ सध्याच्या परिस्थितीमुळे आली आहे.सध्याच्या परिस्थितीमुळे जनता पूर्णतः भयानक परिस्थितीतून जात असून शासनाने वाढलेली महागाई यामुळे नागरिकांना जीवन जगणे असह्य झाले आहे. केंद्र शासनाने महागाईबाबत पुनर्विचार करून  वाढवलेली महागाई पूर्णतः  कमी करून जनतेचा विश्वास संपादन करावा.अशी ही मागणी सुरेश जगताप यांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here