बुलढाणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरीक्षक पदी रिता भूपेंद्र यांची नियुक्ती
1 min read
भारत पवार , मुख्य संपादक / संचालक _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,मो.9158417131.बुलढाणा _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ शोभा बल्लाळ _ यांचे कडून _ राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचिव आणि ग्रँथालय विभागाच्या प्रदेश समनवयक रिताताई भुपेंद्र बाबीस्कर यांची पक्ष बळकठीसाठी ,संघटनेसाठी,व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य नागरिकपर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बुलढाणा निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा माननीय सौ.रुपालीताई चाकणकर यांनी दिले.
पुढील काळात आपल्या हातून पक्षाचे काम चांगल्या प्रकारे होईल अश्या शुभेच्छा पण दिल्या.त्यांच्या निवडीबद्दल अनेक स्तरातून त्याच्यावर शुभेच्छाचा व
वर्षाव होत आहे.त्याच्या निवडीबद्दल ग्रँथालय विभागाचे प्रदेश अध्यक्ष मा. श्री.उमेशजी पाटील व ग्रँथालयातील पदाधिकाऱ्यांनी ही अभिनंदन केले.
