बदलत्या वातावरणा मुळे बागलाण तालुक्यातील आंबा पिकास बसणार फटका त्यामुळे कैरी भाव खाणार तर ग्राहकांच्या खिशास बसणार चटका

0
18

 

सटाणा : क स मा दे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज “_ अजय ठाकरे _

नाशिक जिल्ह्यातील बागलाण (सटाणा ) तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात ग्रामीण भागात गावठी आंब्याची लागवड व रत्नागिरी, हापूस आंबा, बदामी आंबा, लागवड केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणाचा झालेल्या बदलामुळे परिणाम होतो असेलल्याणे असे शेतकरी वर्ग संगितले आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही देखील आंब्याच्या झाडाला (वृक्षांवर) दुष्परिणाम होत असेलच दिसून येते आहे. आंब्याला आलेल्या मोहरावर बुरशी वाढली असुन मोहरावर करपा, व भुरीचा प्रादुर्भावामुळे वाढला आहे. यावर्षी आंब्याला मोहोर यायला सुरुवात झाली असतानाच मागिल काही दिवसांपासून तालुक्यात व जिल्ह्यात सर्वत्र भागात दिसुन येते आहे. त्यामुळे आंबा बागायतदार शेतकरी चिंतेत असुन आंबा पिकाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तरीही मागिल आठवड्यात थांडीला सुरुवात झाली होती. थांडी फार नव्हती. पन हेवेत चांगला गारवा निर्माण झाल्याने आंबा झाडाचा मोहोराचा फुटाव होऊन त्याल लहान आंबा ययाल लागले होते पण वातावरण मुळे ते जमिनीवर पडत आहे. दमट वातावरणामुळे बहरलेला माहूर देखील पडून जात आहे. त्यामुळे लवकर बाजारात येणाऱ्या आंब्याच्या फळांना आकर्षक दर मिळतो तर उशिरा येणाऱ्या आंब्याच्या फळांना अन्य राज्यांमधुन येणारया आंबा चर्या फाळांण स्पर्ध कारवी लागले. पण मात्र याद बदलत्या वातावरणामुळे बाजारात देखील आंब्या कामि प्रमणत राहिल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here