May 29, 2023

ग्राहकांच्या प्रेमामुळे आणि चवदार जेवणा मुळेच हॉटेल ” दुर्गा “चे आज १६ व्या वर्षात “दिमाखाने “पदार्पण _ संदेश(दादा) गुंजाळ

1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : आपली जाहिरात आणि बातम्या महाराष्ट्र भर काही सेकंदात प्रसिद्ध करण्या साठी संपर्क करा. मो.9158417131
देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : आज २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन या दिनानिमित्ताने सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.मी  गेल्या १५ वर्षा पासून हॉटेल व्यवसायात आहे.ग्राहकांना उत्तम  आणि उच्चतम चवदार प्रतीचे जेवण ऑर्डर प्रमाणे देणे हेच ध्येय मी उराशी बाळगून ग्राहक हिता साठी मेहनत घेत आहे.त्यामुळेच  देवळा येथील रामेश्वर फाटा जवळील नाशिक हाय वे लगत *हॉटेल दुर्गा ग्राहकांच्या पसंतीस उतरली असून २६ जानेवारी ०२३ रोजी म्हणजेच आजच्या दिवशी  १६ व्या वर्षात यशस्वी दमदार पने हॉटेल दुर्गा चे पदार्पण होत असल्याने आमच्या असंख्य चोखंदळ ग्राहकांच्या आवडी निवडी प्रमाणे जेवण देणे आम्हास अत्यंत आनंद होत आहे असे हॉटेल दुर्गा चे संचालक संदेश (दादा)   दिगंबर गुंजाळ यांनी ” महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.
ग्राहकांच्या गरजा आणि आवडी निवडी लक्षात घेऊन त्याप्रमाणे प्रत्येकास चुलीवरचे जेवण हॉटेल दुर्गा मध्ये दिले जाते.गेल्या १५ वर्षांपासून ग्राहकांच्या जेवणात आम्ही सातत्य टिकवले असून उत्कृष्ट आणि स्वादिष्ट चविने आमच्या दुर्गा हॉटेल चे नाव संपूर्ण देवळा तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्र भर नाव पसरले असून हॉटेल मध्ये महाराष्ट्र भरातून अनेक ग्राहक ,शेतकरी,नोकरदार आपल्या कुटुंबा समवेत येत असतात हेच आमचे मोठे यश असल्याचे संदेश(दादा)  गुंजाळ यांनी सांगितले.त्यामुळे गेल्या १५ वर्षांपासून हॉटेल दुर्गा ग्राहकांच्या पसंतीस उतरली असून आज दमदार पणाने १६ वर्षात उत्कृष्ट पदार्पण करत आहोत हे यश आमचे नसून ” समस्त ग्राहकांचे” आहे .असेही गुंजाळ यांनी सांगितले.आमच्या हॉटेल दुर्गा मध्ये फॅमिली साठी स्वतंत्र पने हवेशीर व्यवस्था करण्यात आली आहे.येत्या उन्हाळ्यात अजून थंडगार हवेची सुसज्ज अशी व्यवस्था सर्व ग्राहकांना मिळेल अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे.आमच्या हॉटेल दुर्गा मध्ये ग्राहकांच्या आवडी नुसार चुलीवरच्या भाकरी , चपाती याच बरोबर आवडीने आणि चवदार पने बनविले जाणारे सर्व शाकाहारी भाज्या स्वतंत्र किचन मध्ये बनविल्या जातात.त्याचप्रमाणे ग्राहकांच्या पसंती प्रमाणे आणि त्यांच्या चवीप्रमाणे स्वतंत्र पने बकराचे मटण ,चिकन,मासे ऑर्डर प्रमाणे बनविल्या जातात त्यामुळे गेली १५ वर्षांपासून अनेक चोखंदळ ग्राहकांच्या पसंतीस हॉटेल दुर्गा उतरली असल्याने अनेक ग्राहकांनी आमच्यावर भरभरून प्रेम टिकवत आजही भरभरून प्रतिसाद देत आहेत .हे सगळ हॉटेल दुर्गा मधील स्वच्छता , चवदार पणाचा स्वाद ,वेटर लोकांची झटपट आणि तत्पर सेवा यामुळेच आज हॉटेल दुर्गा चे नावलौकिक महाराष्ट्र भर पसरले आहे.म्हणून हककने आणि गर्वाने सांगावेसे वाटते की खाणाऱ्या  ग्राहकांनी आणि  खणाऱ्यानी आवर्जून हॉटेल दुर्गा मध्ये येऊन जेवणाचा स्वाद घावाच. म्हणजेच एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल अशी हॉटेल दुर्गा ची ख्याती  आणि वैशिष्ट्य असल्याचेही संचालक संदेश (दादा) गुंजाळ यांनी शेवटी सांगितले.(Advt)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.